west bengal

'माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता...' पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये निवडणुकी रॅलीला संबोधित करताना तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Apr 26, 2024, 02:12 PM IST

मोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? भाजपकडून 'या' जागेवर उमेदवारी देण्याची तयारी

Loksabha 2024 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप शमीला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 

Mar 7, 2024, 09:23 PM IST

देशातील पहिल्या 'अंडरवॉटर मेट्रो' मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?

Underwater Metro : शहरी वाहतुकीच्या नवीन युगातील एक पाऊल टाकत भारत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे अंडरवॉटर पहिली मेट्रो सुरू करण्यात आली. या मेट्रोचा मार्ग कोणता असणार आहे. तसेच त्याचे तिकीटाचे दर किती असतील जाणून घ्या...

Mar 6, 2024, 12:24 PM IST
West Bengal Opinion Poll PT1M11S

VIDEO | कोण होणार पंतप्रधान?

West Bengal Opinion Poll

Feb 28, 2024, 07:50 PM IST

'कोणी मेलं तर शाळेला सुट्टी देतात' हे ऐकून आठवीच्या मुलाने केली पहिलीतल्या मुलाची हत्या

West Bengal Crime News : पश्चिम बंगालमध्ये एका आठवीतल्या विद्यार्थ्याने पहिलीतल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी आठवतील्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 04:35 PM IST

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Jan 24, 2024, 04:11 PM IST

देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.  इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
 

Jan 24, 2024, 03:57 PM IST

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी जमावाने मारहाण केल्यानंतर 12 जणांना अटक करण्यात आली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात साधू अपहरणकर्ते असल्याचा स्थानिकांना संशय आल्याने स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Jan 13, 2024, 12:15 PM IST

सौरव गांगुलीच्या शिरपेचात मानाची तुरा! मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अचानक केली मोठी घोषणा

CM Mamata Banerjee : जागतिक बंगाल व्यवसाय परिषदेला मंगळवारी सुरुवात झाली. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी कोणती घोषणा केली पाहा...

Nov 21, 2023, 08:53 PM IST

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो.

Nov 21, 2023, 12:27 PM IST

दिवाळीत भजीवरुन वाद, सासऱ्याने धारदार शस्त्राने सूनेचे केले तुकडे

दिवाळीच्या दिवशी भजीवरुन झालेल्या वादात एका सासऱ्याने सूनेची हत्या केली. आरोपी सासऱ्याचा मुलगा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेलेला असताना हा प्रकार घडला. तो घरी पोहोचला तेव्हा पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. 

 

Nov 13, 2023, 05:08 PM IST

'चमकणाऱ्या पाणीपुरी'ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

Durga Puja Pandal : दुर्गापूजेनिमित्त कोलकातामध्ये एका मंडपात पाणीपुरीची सजावट करण्यात आली होती. मात्र तिथे लावलेली पाणीपुरी लोकांनी गायब केल्याने मंडळासह सर्वाचे टेंशन वाढलं आहे.

Oct 26, 2023, 04:29 PM IST