west bengal

आई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच...

Crime News: पत्नी आणि मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा संशय आल्याने एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. यानंतर मुलगी घऱात पोहोचली असता बेडवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.

 

May 31, 2023, 01:46 PM IST

दबक्या पावलांनी आला, गुरगुरणाऱ्या वाघाला फसवून गेला.... धूम ठोकणाऱ्या हरणाचा Video Viral

Sunderban National Park : बंगाल टायगरची ताकद सर्वांनाच माहीत आहे. एकदाका या वाघाने शिकार हेरली तर तो सोडतच नाही. मात्र एका हरणाने या वाघाला दमवलं आणि त्याला चकवा देऊन पळ काढला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय

May 19, 2023, 02:51 PM IST

The Kerala Story चा वाद पेटणार, 'या' राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली

The Kerala Story चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. आता पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यावरुनही वाद सुरु झाला आहे. 

May 8, 2023, 08:04 PM IST

हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाला रात्रीही करावं लागलं काम; तात्काळ सुनावणी घेत दिली स्थगिती

West Bengal : अनेकदा न्यायालयीन कामकाज हे वेळेत संपल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. क्वचितचवेळा कोर्टाचे काम हे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळतं. शुक्रवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार सुप्रीम कोर्टात घडलाय.

Apr 29, 2023, 12:55 PM IST

डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

Apr 25, 2023, 04:08 PM IST

West Bengal Violence: अमित शाह Action Mode वर! रामनवमी हिंसाचार प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढणार?

West Bengal Violence: रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये दोन गटांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.

Apr 4, 2023, 07:12 PM IST

West Bengal: लग्नासाठी मुलगी पहायला गेलेल्या तरुणाचा मुलीच्या आईवरच जीव जडला अन् मग...

Married Woman Run Away With Man: पळून गेलेल्या महिलेचा पती म्हणजेच या मुलीचे वडील आपल्या पत्नीला दारोदारी जाऊन शोधत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा इसम आपल्या बेपत्ता पत्नीला जिल्ह्याच्या गावी शोधत आहे.

Apr 3, 2023, 06:53 PM IST

घृणास्पद! 60 वर्षाच्या आजोबांकडून तब्बल दोन वर्षं श्वानावर बलात्कार, शेजाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं धक्कादायक कृत्य

Crime News: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका 60 वर्षाय व्यक्तीने आपल्याच पाळीव श्वानावर (Pet Dog) तब्बल दोन वर्षं बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी हे कृत्य करत असताना शेजाऱ्यांनी मोबाइलमध्ये हा सगळा प्रकार कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. 

 

Apr 2, 2023, 01:21 PM IST

Adenovirus : होळीच्या तोंडावर भारतात नवा व्हायरस; लहान मुलांना अधिक धोका

Adenovirus : आकडेवारीनुसार एडेनोव्हायरसमुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे होळीचा सण तोंडावर येऊन ठेपलाय. एडेनोव्हायरस संसर्गज्य विषाणू असल्याने होळीमध्ये तो इतर ठिकाणीही पसरण्याची शक्यता आहे

Mar 4, 2023, 12:55 PM IST

Viral Video: गेंडे पाठलाग करत असतानाच पर्यटकांची जीप खड्ड्यात कोसळली; नंतर जे झालं ते पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलदापरा नॅशनल पार्कमधील (Jaldapara National Park) एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत गेंडे (Rhino) पर्यटकांच्या जीपच्या मागे लागल्याचं दिसत आहे. दरम्यान गेंड्यांपासून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना जीप खड्ड्यात कोसळून सात पर्यटक (Tourist) जखमी झाले आहेत. 

 

Feb 26, 2023, 03:45 PM IST

Crime News : बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...

या नराधम पित्याने आपल्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे की पोलिसही हैराण झाले आहेत. 

Feb 5, 2023, 05:35 PM IST

IT Raids : आमदाराच्या घरावर प्राप्तिकर विभागाची पहाटेच धाड; नोटांचा डोंगर पाहून चक्रावले अधिकारी

IT Raids : प्राप्तिकर विभागाच्या या धाडीमध्ये आतापर्यंत 15 कोटी रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. आमदाराच्या स्थानिक मतदारसंघातूनच 11 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत

Jan 12, 2023, 06:56 PM IST

Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस झाली पलटी; भीषण अपघाताचा Video समोर!

Bus Accident, CCTV Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढं एक रुग्णवाहिका (Ambulance) जाताना दिसते. तर, काही लोक रोडवरून जाताना दिसत आहे

Jan 10, 2023, 01:57 AM IST

Viral : अ‍ॅब्यूलन्सचा खर्च परवडत नसल्यामुळे आईचा मृतदेह त्यानं खांद्यावरून नेला, शेवटी 'ते' आले मदतीला धावून

VIRAL : अनेकदा आपल्याला कुठल्याही गोष्टी परवडत नसतील तर आपण आपल्या परीनं त्या गोष्टींना पुर्ण करण्यासाठी आपल्यालापरीनं प्रयत्न करत असते. अशीच एक वेळ एका तरूणावर आली आहे. त्याच्यावर मात्र एक दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. रूग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्यानं त्यानं त्याच्या आईचं प्रेत त्यानं खांद्यावर धरून नेलं. 

Jan 8, 2023, 12:52 PM IST