west bengal

संपूर्ण देशात पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी, मग कोलकात्यात सफेद का? जाणून घ्या कारण

Kolkata Police : संपूर्ण देशात कुठेही गेलात तरी पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी पाहिला मिळेल. पण केवळ कोलकात्यात पोलिसांच्या वर्दीचा रंग सफेद आहे. यमागे कारणही तिततंच महत्त्वाचं आहे, जाणून घेऊया इतिहास

Oct 21, 2023, 04:31 PM IST

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा? बनावट मजुरांवर होणार कारवाई

MGNREGA Scam : पश्चिम बंगालमध्ये मनरेगा योजनेत घोटाळा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी समोर आणल्यानंतर महाराष्ट्राबाबतही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातही या योजनेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 21, 2023, 08:36 AM IST

Durga Pooja 2023 : दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी का वापरली जाते वेश्यालयाची माती? अद्भुत आहे कारण

Navratri Brothel Soil : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचं महत्त्व असतं. पण काय आहे यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Oct 9, 2023, 05:45 AM IST

याला म्हणतात नशीब! उधारीवर चाळीस रुपये घेतले, काही तासातच मजूर बनला करोडपती

Viral News : कोणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही. रोजंदारीवर काम करणारा एक मजूर एका दिवसात करोडपती बनल्याची घटना समोर आली आहे. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मजूराचं नशिब रातोरात चमकलं.

Oct 2, 2023, 05:12 PM IST

Viral News : लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, 'त्या' गोष्टीसाठी माझी फसवणूक केली...

Trending News : लग्नाच्या पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला तब्बल 12 वर्षांनंतर तडा गेला. जेव्हा नवऱ्याला पत्नीचं धक्कादायक सत्य कळलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Sep 27, 2023, 02:08 PM IST

Anniversary भेट म्हणून पत्नीला भेट दिली AK-47; नेत्याचं अजब सेलिब्रेशन

Riazul Haque: पश्चिम बंगालमध्ये एका माजी तृणमूल काँग्रेस नेत्याने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त  कथितपणे एक एके-47 असॉल्ट रायफल भेट दिल्याने वाद निर्माण झाला आहे. माजी टीएमसी नेत्याने पत्नीचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते.

Aug 31, 2023, 08:44 AM IST

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

Aug 30, 2023, 10:47 AM IST
West Bengal CM Mamata Banerjee Predicts Lok Sabha Election In December 2023 PT54S

आधीचं लग्न मोडून 15 जोडप्यांना पुन्हा करावं लागणार लग्न; सरकारच्या एका चुकीमुळे मोठा फटका

पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि आसपासच्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावं लागणार आहे. कोविड काळात या जोडप्यांनी लग्न केले होते. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना पुन्हा लग्नबंधनात अडकावं लागणार आहे.

Aug 12, 2023, 03:35 PM IST

'आई, मला इथून घरी घेऊन जा' संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

 Ragging Case:  स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. 

Aug 11, 2023, 06:48 PM IST

Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार

राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.

Aug 1, 2023, 07:26 PM IST

या असल्या बाईला आई म्हणायचं? iPhone खरेदी करण्यासाठी 8 महिन्याच्या लेकराला विकलं

आठ महिन्याच्या बाळाला विकणाऱ्या आईला रील्स बनवण्याचे व्यसन जडले होते. याकरिता आयफोन खरेदी करण्यासाठी बाळाला विकल्याची कबूली या महिलेने पोलिसांना दिली आहे. 

Jul 25, 2023, 02:25 PM IST

Viral News: ट्रॅकवर झोपलेला तरुण, समोरुन वेगाने येणारी ट्रेन अन् RPF जवानाने मारलेली उडी; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. रेल्वे येताच तो ट्रॅकवर जाऊन झोपला होता. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) शेअर केलं आहे. 

 

Jun 11, 2023, 04:14 PM IST

एक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'

Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.

Jun 2, 2023, 06:41 PM IST