कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांची सुटका
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे.
Feb 3, 2019, 08:17 PM ISTदीदींच्या प. बंगालमध्ये योगींच्या रॅलीला परवानगी नाही
कार्यकर्त्यांमध्ये निराशा
Feb 3, 2019, 01:23 PM ISTचेंगराचेंगरीमुळे १६ जण जखमी, मोदींनी भाषण अर्ध्यातच थांबवलं
म्हणून मोदी सभा अर्ध्यातच सोडून निघून गेले.
Feb 2, 2019, 07:25 PM IST'इनका जाना तय है', पंतप्रधान मोदींचं सूचक विधान
यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे 'सबका साथ सबका विकास'
Feb 2, 2019, 03:11 PM ISTनिवडणूकीपूर्वीच भाजपाचे शक्तीप्रदर्शन; पश्चिम बंगालमध्ये ३१० रथयात्रा
लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून ४२ पैकी २२ जागांचे लक्ष्य
Jan 25, 2019, 11:49 AM ISTपश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांची विरोधकांवर टीका
पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांची विरोधकांवर टीका
Jan 22, 2019, 06:05 PM ISTबंगालची संस्कृती वाचवायची असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करा- अमित शहा
स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होता.
Jan 22, 2019, 03:42 PM ISTपक्षश्रेष्ठींनी आदेश दिला, तर भाजप सोडू - शत्रुघ्न सिन्हा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या महाआघाडीच्या जाहीर सभेला भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थिती लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jan 21, 2019, 05:49 PM ISTभाजपला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का
श्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढण्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे स्वप्न मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तूर्त संपुष्टात आले.
Jan 15, 2019, 04:01 PM ISTप. बंगाल | हावडा ब्रीजवरील सूर्योदयाची सूर्योदयाची दृष्य
West Bengal New Year Sun Rise From Howrah Bridge
प. बंगाल | हावडा ब्रीजवरील सूर्योदयाची सूर्योदयाची दृष्य
भाजपला न्यायालयाचा झटका; अमित शाहांच्या रथयात्रेला परवानगी नाकारली
ही रथयात्रा पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवास करेल.
Dec 6, 2018, 07:15 PM ISTसोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याखाली १६ लाख किमतीचे दागिने चोरीला
सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याखाली १६ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेल्या दोघा कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 4, 2018, 11:38 PM IST'तितली'नंतर पाऊस आणि भूस्खलन ओडिशात संकट, 12 लोकांचा मृत्यू
तितली चक्रीवादळाचा जोर ओसरलाय. वादळाचा जोर कमी झाल्याने ईशान्य भारताकडून ते पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरलंय.
Oct 13, 2018, 05:21 PM ISTपश्चिम बंगालचं नाव बदलण्याचा ठराव विधानसभेत पास
पश्चिम बंगालचं नाव बदलण्याचा ठराव पास झाला आहे.
Jul 26, 2018, 03:48 PM ISTकाँग्रेससोबत आघाडीसाठी ममता तयार, पण राहुलना म्हणाल्या 'ज्युनिअर'
केंद्रामध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण काँग्रेससोबत काम करायला तयार आहोत
Jul 7, 2018, 09:49 PM IST