west bengal

निवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 02:18 PM IST

केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

May 19, 2016, 01:19 PM IST

आसाममध्ये भाजपने केला विक्रम

 आसाममध्ये १५ वर्षांची सत्ता उलथून लावत भाजपने पहिल्यांदा ईशान्यकडील राज्यात आपला झेंडा रोवला आहे. 

May 19, 2016, 11:15 AM IST

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

May 19, 2016, 07:36 AM IST

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

May 16, 2016, 08:26 PM IST

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.

May 5, 2016, 10:28 AM IST

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान

 पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. या टप्प्यात 49 जागा असून 345 उमेदवार रिंगणात आहेत. 

Apr 25, 2016, 09:22 AM IST

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यासाठी मतदान होतंय. 56 जागांसाठी हे मतदान होतंय. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिनजापूर, दक्षिण दिनजापूर, कलिमपाँग, बिरभूममधील मतदारसंघांचा समावेश आहे. 

Apr 17, 2016, 08:30 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 

Apr 11, 2016, 07:50 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे. 

Apr 4, 2016, 08:51 AM IST

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

भाजपकडून ममतांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

Apr 1, 2016, 11:07 PM IST

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

Mar 20, 2016, 11:39 PM IST

परप्रांतियाला लागली 1 कोटीची लॉटरी

परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे.

Mar 11, 2016, 06:00 PM IST