west bengal

लष्कराचं हॅलिकॉप्टर क्रॅश झाल्याने ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील सुकनामध्ये बुधवारी लष्काराचं चीता चॉपर क्रॅश झाल्याने लष्कराच्या ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ११ ते १२ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

Nov 30, 2016, 02:23 PM IST

पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा

नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

Nov 24, 2016, 10:07 AM IST

पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी

पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.

Aug 29, 2016, 03:42 PM IST

पश्चिम बंगालचं नाव बदलणार ममता सरकार

देशात हायकोर्टाचे नाव बदलण्यावरुन चर्चा सुरु असतानाच आता एका राज्याचं नाव बदलण्यासाठी देखील प्रयत्न सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांचं सरकार पश्चिम बंगालचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे.

Aug 2, 2016, 05:24 PM IST

हा क्रिकेटपटू झाला मंत्री

पश्चिम बंगालचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लानं पश्चिम बंगालच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

May 27, 2016, 09:38 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST

निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 07:39 PM IST

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

May 19, 2016, 03:43 PM IST