बिग बाजारमधून मॅगी हद्दपार
Jun 3, 2015, 03:05 PM ISTमंत्रिमहोदय... हे काय! पोलिसाकडून बांधून घेतली बुटाची लेस
मंत्र्यांकडून सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांकडून आपले खाजगी काम करून घेण्याच्या बातम्या आपण अनेकदा पाहिल्या आहेत. पश्चिम बंगालमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय.
May 26, 2015, 11:44 AM ISTदेशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी
देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे.
May 25, 2015, 10:00 AM ISTकोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी
सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत.
May 12, 2015, 10:15 AM ISTमोदींनी केली दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 02:02 PM ISTपंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा, दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी आपल्या दौऱ्याची सुरुवात दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊन केली.
May 10, 2015, 11:04 AM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:11 PM ISTकोलकाताच्या न्यू मार्केटमधील सिटी मार्ट मॉलला भीषण आग
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सिटी मार्ट मॉलला आज दुपारी भीषण आग लागली. कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या मॉलला आग कशी लागली, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
Apr 26, 2015, 02:52 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
Apr 26, 2015, 09:26 AM ISTननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सीआयडी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहाकार्यानं नागपाडा इथून सलिम शेख या आरोपीस आज अटक केली.
Mar 26, 2015, 02:48 PM ISTकेसांमध्ये ब्लू टूथ लपवून परीक्षेत केली कॉपी!
पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान ब्लू टूथद्वारे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलंय. त्या विद्यार्थ्यांनं आपल्या नकली केसांमध्ये ब्लू-टूथ लपवलं होतं.
Mar 19, 2015, 04:12 PM ISTवृदध ननवर बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक
पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय.
Mar 15, 2015, 01:27 PM ISTदरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश
नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mar 15, 2015, 09:14 AM ISTत्यानं भर सभेत ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या थोबाडीत मारली!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांने भर सभेत श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये एका रॅली दरम्यान हा प्रकार घडलाय. या प्रकारनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला.
Jan 4, 2015, 09:41 PM ISTतिनं थुंकी चाटायला दिला नकार, दुसऱ्यादिवशी नग्न प्रेत रेल्वे ट्रॅकवर
जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी गावातील रेल्वे ट्रॅकवर एका अल्पवयीन मुलीचं नग्न प्रेत आढळलं. मिळालेल्या माहितीनुसार मुलीनं एक दिवसापूर्वी गावातील पंचायतीसमोर थुंकी चाटण्याचे आदेश दिले होते. मात्र तिनं हा आदेश नाकारला. हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे.
Sep 3, 2014, 05:25 PM IST