कन्हैया उतरणार निवडणुकीच्या मैदानात
जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाच्या आरोपावरून जामिनावर सुटलेला कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
Mar 4, 2016, 08:34 PM ISTपाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Mar 4, 2016, 04:00 PM ISTसिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Feb 10, 2016, 05:25 PM ISTपश्चिम बंगालमधील निवडणूक लढण्यासाठी डावे पक्ष सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 09:23 AM ISTपश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी
पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.
Oct 29, 2015, 11:09 AM ISTव्हिडिओ: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लिहिलं देवीचं गाणं
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.
Oct 14, 2015, 10:08 PM ISTचार वर्षाचा मुलगा झाला प्रेग्नेंट, डॉक्टरही हैराण
बंगालच्या मिदनापूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या पोटातून मृत गर्भ निघालाय. या घटनेनं सामान्यच नाही तर डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला मेडिकल सायंसमधील अतिशय दुर्मिळ घटना म्हटलंय. अशी केस सहा लाख लोकांमध्ये एखादवेळेस आढळून येते.
Oct 6, 2015, 11:07 AM ISTनेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.
Sep 22, 2015, 06:26 PM ISTनेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.
Sep 18, 2015, 12:37 PM ISTदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवलीय. यापूर्वी नेताजींच्या तायवानमध्ये १९४५ ला प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय.
Sep 16, 2015, 05:07 PM ISTजेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.
Sep 14, 2015, 08:15 PM ISTमोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जण ताब्यात
मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जण ताब्यात
Sep 2, 2015, 02:49 PM ISTस्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी
पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
Jun 28, 2015, 03:00 PM ISTनितिन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 05:26 PM ISTबिग बाजारनं मॅगीची विक्री थांबवली, सर्व आऊटलेट्समधून मॅगी हद्दपार
देशभरात मॅगी नूडल्सचा वाद वाढत चाललाय. दिल्लीमध्ये खराब गुणवत्ता बघता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलीय. आता मॅगी केंद्र सरकारच्या सर्व भंडारांमधून हद्दपार झाली आहे. तर 'बिग बाझार'नंही मॅगीला मोठा झटका दिलाय. सर्व आऊटलेटमधून मॅगी आऊट करण्यात आलीय.
Jun 3, 2015, 03:12 PM IST