धावत्या रिक्षात महिलेवर सामूहिक बलात्कार
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात पाच नराधमांनी एका महिलेवर धावत्या रिक्षात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर नराधमांनी पीडित महिलेला बेशुद्धावस्थेत रिक्षेच्या बाहेर फेकून दिलं होतं.
Aug 3, 2014, 05:13 PM ISTतपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.
Jul 1, 2014, 02:50 PM ISTबलात्काराची धमकी देणाऱ्या खासदारावर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:20 PM ISTबलात्कार करवण्याची TMC खासदाराची धमकी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पाल विरोधकांना धमकी देत आहेत. हत्या आणि बलात्कार करण्याची धमकीच ते विरोधकांना देत आहेत.
Jul 1, 2014, 09:29 AM ISTपश्चिम बंगालची संपूर्ण आप टीम भाजपमध्ये
पश्चिम बंगालमधील आम आदमी पार्टीची राज्यातील संपूर्ण टीम संपली असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आपच्या सर्व सदस्यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील भाजपचे अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, आम आदमी पार्टी राज्यातून संपली आहे. यातील सर्व सदस्यांनी आमच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 6, 2014, 08:33 PM ISTबंगालच्या ‘सारदा चिटफंड’ घोटाळ्याची आता CBI चौकशी
पश्चिम बंगालमधील सारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुप्रीम कोर्टानं सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेत. घोटाळ्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील लोकांचे २००० कोटी रुपये या चिट फंड घोटाळ्यात बुडाले आहेत.
May 9, 2014, 12:00 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTनरेंद्र मोदी ‘कागदी शेर’, ममता बॅनर्जींची टीका
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
May 4, 2014, 05:10 PM ISTबंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. जर तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता
Apr 8, 2014, 04:01 PM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM ISTआज मोदींचा `चहा` कोलकत्यात!
कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर आज नरेंद्र मोदींची सभा होतेय. ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकात्यात मोदींच्या सभेला काय प्रतिसाद मिळतो, याकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.
Feb 5, 2014, 10:04 AM IST<B> <font color=red>जात पंचायतीचं फर्मान :</font></b> आदिवासी तरुणीवर १३ जणांकडून सामूहिक बलात्कार
एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला.
Jan 23, 2014, 12:20 PM ISTधावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेर
धावत्या रेल्वेमधून आईनं दीड वर्षाच्या आपल्या चिमुकल्याला रेल्वेमधून बाहेर फेकल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पश्चिम बंगालच्या बरसात रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे.
Dec 2, 2013, 04:46 PM ISTपोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!
लहान मुलांच्या लसीकरणात पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालाय. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पल्स पोलिओच्या लसीऐवजी हलगर्जीपणानं लहान मुलांना तोंडावाटे `हेपॅटायटिस बी`ची लस दिल्यानं ११४ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 16, 2013, 01:49 PM ISTस्टंट, मृत्यूचा खेळ !
स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.
Apr 30, 2013, 10:34 PM IST