प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले
Crime News : तिचा खर्चाला कंटाळून पतीने तिच्या हत्येचा कट रचला. मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीचा अपघात घडवून आणला. पण पोलिसांनी हा अपघात नसून हत्याचा असल्याचा गौप्यस्फोट केला.
Aug 29, 2024, 04:08 PM IST
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं
Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 29, 2024, 06:45 AM IST'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...'
Rohit Pawar On Ajit Pawar Comment: सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवण्याची चूक आपल्याकडून झाल्याची कबुली अजित पवारांनी दिल्यानंतर रोहित पवारांचं विधान
Aug 14, 2024, 10:58 AM ISTपतीने पत्नीला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पकडलं; त्यानंतर पत्नीने 14 वर्षीय मुलासमोरच...
Crime News: पोलिसांना या साऱ्या प्रकरणाची माहिती थेट संध्याकाळी मिळाली. प्राथमिक चौकशीदरम्यान चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला.
Aug 13, 2024, 10:23 AM ISTS*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'
Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
Aug 8, 2024, 11:01 AM ISTलग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका
Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTपती सतत Sick Leave घेऊन..; इन्स्पेक्टरला महिलेबरोबर नको त्या अवस्थेत पकडणाऱ्या पत्नीचा खुलासा
Police Inspector Caught With Lover By Wife Video: पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीला पतीच्या या प्रेमप्रकरणाची खबर कशी लागली यासंदर्भामध्ये तिनेच स्वत: खुलासा केला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
Aug 4, 2024, 03:39 PM ISTVideo: पोलीस इन्स्पेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...
Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
Aug 4, 2024, 01:11 PM ISTनव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
Relationship Tips: नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप. कोणतंही नातं सुरु करताना सगळ्यांनी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करू नये... याविषयी जाणून घेऊया...
Aug 1, 2024, 06:01 PM ISTLIC, डोंबिवली अन् उद्धव-रश्मी यांची Love Story! पहिल्या भेटीमागे राज ठाकरे कनेक्शन
Uddhav Thackeray Birthday Special Love Story With Rashmi Patankar: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. उद्धव यांचा आज 64 वा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. या सेलिब्रेशनमध्ये त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही त्यांच्यासोबत दिसून आल्या. उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय चर्चा कायमच होतात. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्या...
Jul 27, 2024, 12:28 PM ISTGrey Divorce म्हणजे काय? यादीत बॉलिवूड सेलिब्रेटिंची नावं
What is Gray Divorce : पती-पत्नीच्या नात्यात वादाची एक ठिणगी पडते आणि वर्षोनुवर्षांचं नातं एका क्षणात मोडतं. आयुष्याच्या उतारवयातही घटस्फोटाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अगदी बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रेटिंचाही यात समावेश आहे. यावरुनच ग्रे डिव्होर्स हा शब्द रुढ झाला आहे
Jul 23, 2024, 06:44 PM ISTस्वत:च्या मुलासमोर बळजबरीने शरीरसंबंध, पत्नीबरोबर अनैसर्गिक कृत्य अन्..; हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय
Forced Unnatural Physical Relationship With Wife: बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी नवऱ्याने मुलाला अश्लील कंटेट दाखवण्याबरोबरच त्याच्यासमोरच बळजबरीने शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
Jul 22, 2024, 08:08 AM IST'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट
Vicky Kaushal Post on Katrina Kaif Birthday : 'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट. विकीनं पत्नीसाठी लिहिलेले शब्द पाहून म्हणाल, असं प्रेम व्यक्त करणारा जोडीदार हवा...
Jul 16, 2024, 02:14 PM ISTPHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण
Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय?
Jul 14, 2024, 05:55 PM ISTराणा जगजितसिंह यांच्या पत्नी जरांगेंच्या भेटीला; दिलं समर्थन
Rana Jagjeet Singh Patil Wife Archan Patil On Meeting Manoj Jarange Patil
Jul 11, 2024, 02:05 PM IST