wife

मिस्टर अॅन्ड मिसेस धोनीबद्दल बोलतेय पाक कॅप्टनची पत्नी

क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांच्या खेळण्याबद्दल चर्चा करताना तुम्ही ऐकलंच असेल... आता या चर्चेत खेळाडुंच्या पत्नीही सामील झाल्यात. 

Apr 8, 2016, 11:35 AM IST

लालकृष्ण अडवाणींच्या पत्नी कमला अडवाणी यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचे बुधवारी निधन झाले. 

Apr 6, 2016, 07:31 PM IST

'दहशतवादी असला तरी तो एक खूप चांगला बाप होता'

मुंबई : गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झाल्यावर आता पहिल्यांदाच आयसिसचा म्होरक्या दहशतवादी अबू बकर अल बगदादी याची पत्नी साजा अल दुलायमी हिने त्याच्याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे. 

Apr 1, 2016, 11:48 AM IST

पतींना लाखोंचा गंडा, एकाची पत्नी दुसऱ्याची करवली!

लग्न म्हणजे मोतीचूर लाडू... जो खातो तो पस्तावतो आणि न खातो तो ही पस्तावतो, असं गमतीनं म्हटलं जातं. मात्र, जिच्यासोबत साता जन्माच्या आणाभाका घेतल्या तिनं अवघ्या सात दिवसांत लाखोंचा गंडा घालून पोबारा केला तर...?

Mar 30, 2016, 10:52 PM IST

'तिच्यामुळे'च श्रीसंतला मिळाली उभारी

तिरुवनंतपुरम : मॅच फिक्सिंगच्या आरोपात तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेला खेळाडू एस श्रीसंत आता राजकारणाची इनिंग खेळणार असल्याचं निश्चित झालंय.

Mar 28, 2016, 01:10 PM IST

कौटुंबिक हत्याने पुन्हा ठाणे हादरले, पतीने बायको-मुलावर केला हल्ला

कौटुंबिक हिंसेने पुन्हा ठाणं हादरले आहे. कर्जबाजारीपणा आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळलेल्या सीताराम पेडणेकर या व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा हाताची नस कापून खून केला. तसंच मुलाचाही खून करण्याचा प्रयत्न केला. 

Mar 23, 2016, 10:56 PM IST

आफ्रिदीच्या 'त्या' पत्नीनं आपला शब्द केला पूर्ण...

आफ्रिदीच्या 'त्या' पत्नीनं आपला शब्द केला पूर्ण... 

Mar 22, 2016, 10:56 AM IST

व्यथा पोलिसांच्या पत्नीची

व्यथा पोलिसांच्या पत्नीची

Mar 21, 2016, 02:37 PM IST

झोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार

माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.

Mar 12, 2016, 11:30 AM IST

'नकार' पचला नाही म्हणून पत्नीचं नाक कापलं

पत्नीनं 'नकार' दिल्यानं पती इतका संतापला की त्यानं आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकलं. ही धक्कादायक घटना घडलीय ती उत्तरप्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात...

Mar 11, 2016, 06:53 PM IST

पाहा, आपल्या लग्नाबाबत काय म्हणतेय, सुमोना चक्रवर्ती...

'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिनं अखेर आपल्या लग्नाच्या बातम्यांबद्दल तोंड उघडलंय. 

Mar 10, 2016, 01:42 PM IST

कपिलची पत्नी लवकरच अडकणार विवाहबंधनात!

'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमातून 'कपिलची पत्नी' म्हणून घराघरांत पोहचलेली सुमोना चक्रवर्ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 

Mar 9, 2016, 05:32 PM IST

कलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!

कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय. 

Mar 8, 2016, 05:04 PM IST