पतीच्या खूनासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची घेतली पत्नीने मदत
Dec 4, 2015, 09:18 PM ISTझुकरबर्गच्या घरी आली छोटी परी, दान करणार ९९ टक्के हिस्सेदारी
सोशल मीडिया वेबसाइट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे.
Dec 2, 2015, 09:01 AM ISTनागपूर : स्पेशल रिपोर्ट पत्नीने केली अपंग पतीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:51 PM ISTमित्राला घरी आणणे नवऱ्याला पडले महागात
मित्रांला रोज-रोज घरी आणणे नवऱ्याला महागात पडले. नवऱ्यांच्या गैरहजेरीत मित्राचे बायकोसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. बऱ्याच वेळा शारीरिक संबंधही निर्माण केले. त्यानंतर मित्राला फसवून त्यांच्या बायकोला घेऊन पळाला. बऱ्याच शोधानंतर बायको पोलिसांना सापडली, पण तिने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
Nov 30, 2015, 06:25 PM ISTशिक्षण मंत्र्यांची बायको परीक्षेत नापास
परीक्षेत कॉपी करण्याच्या प्रकरणात वादात आलेलले छत्तीसगडचे शिक्षण मंत्री केदारनाथ कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप, या नापास झाल्या आहेत, शांती कश्यम एमए इंग्रजीच्या परीक्षेत नापास झाल्या आहेत.
Nov 18, 2015, 09:15 PM ISTसीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार
सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार
Nov 16, 2015, 08:44 PM ISTहॉटेलच्या बाथटबमध्ये शारिरीक संबंध बनविताना कपलचा मृत्यू
एका हॉटेलच्या हॉट टबमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित करताना एका पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. हे जोडपे आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.
Nov 13, 2015, 11:42 PM ISTदिराचा काटा काढण्यासाठी भावाच्या बायकोकडून २५ हजारांची सुपारी
परळीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क दिराचा खून करण्यासाठी त्याच्याच वहिनीने २५ हजार रुपयांची सुपारी दिली.
Nov 12, 2015, 11:10 AM ISTपुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या
आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.
Nov 1, 2015, 05:41 PM ISTपत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून
पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून
Oct 31, 2015, 07:11 PM IST२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप
दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.
Oct 28, 2015, 05:30 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM IST'मीरा'भक्त शाहीदनं पत्रकारांना फटकारलं...
एक सामान्य मुलगी मीरा राजपूत आणि बॉलिवूडचा स्टार शाहीद कपूर यांचा विवाह सोहळा यंदाच्या वर्षातलं मोठ्ठं आकर्षण ठरलं... ही जोडी लग्नानंतरही चर्चेत आहे... पण, शाहीदला मात्र मीडियात मीराची चर्चा मात्र खटकतेय.
Oct 14, 2015, 06:19 PM ISTसुपारी देऊन पत्नीने केली पतीची हत्या
दारू पिऊन छळ करणाऱ्या नवऱ्याची बायकोनं सुपारी देउन हत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये...
Oct 14, 2015, 05:18 PM ISTपत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं
सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.
Oct 13, 2015, 01:23 PM IST