wife

'सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी'

बूकर पुरस्कार विजेते सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी व्हायची असा खुलासा त्यांची पत्नी पद्मलक्ष्मी यांनी केली आहे.

Mar 7, 2016, 08:22 PM IST

बायकोला काढली फेसबूकवर विकायला

कर्जाचा बोजा वाढल्यामुळे इंदूरमध्ये एका नवऱ्यानं आपल्या बायकोला विकायला काढलं आहे.

Mar 7, 2016, 07:52 PM IST

स्वराचा अतरंगी फॅन... पत्रात गुंडाळून धाडलं मंगळसूत्र-टिकली!

एखाद्या सिने अभिनेत्री / अभिनेत्याचे फॅन्स कोणत्या थराला जाऊ शकतात की त्याचा कधी कुणी विचारही केला नसेल... असाच काहीसा अनुभव 'रांझना' फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिला येतोय.

Mar 3, 2016, 11:49 AM IST

सुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!

गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.

Mar 2, 2016, 10:35 PM IST

भाजप उपमहापौराची नगरसेविका पत्नीला मारहाण... पत्नी गायब!

ठाण्यात, विलेपार्ल्यात शिवसैनिकाने केलेल्या मारहाणीचे प्रकार ताजे असतानाच आता कल्याणमध्ये आणखी एका बड्या भाजप नेत्याचा पराक्रम गाजतोय.

Mar 1, 2016, 11:30 PM IST

अजिंठ्याचा शोध लावणाऱ्या जॉन यांच्या ५ व्या वंशजांची अजिंठ्याला भेट

अजिंठ्याचा शोध लावणाऱ्या जॉन यांच्या ५ व्या वंशजांची अजिंठ्याला भेट

Mar 1, 2016, 11:02 PM IST

पॉर्न फिल्मसारखे करायला नकार दिल्याने महिलेला पतीची मारहाण

अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 29, 2016, 04:50 PM IST

पाकिस्तानी खेळाडूची पत्नी भारतीय टीमला करणार सपोर्ट

आशिया कपमध्ये भारताने विजया सोबत सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता भारत दुसऱ्या मॅचसाठी सज्ज झालाय. जगातील सर्वात मोठे विरोधक उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

Feb 26, 2016, 09:47 PM IST

जेएनयू घोषणाबाजीवर काय वाटतं शहिदाच्या पत्नीला ?

जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणावरुन मोठ्याप्रमाणावर राजकारणही सुरु झालं आहे. 

Feb 26, 2016, 11:58 AM IST

शाहिद कपूर लवकरच बाबा होणार?

शाहिद कपूर लवकरच बाबा होणार आहे, काही मीडिया रिपोर्टसमध्ये अशी बातमी आली आहे की, शाहिदची पत्नी मीरा राजपूत प्रग्नेंट आहे. मात्र कपूर किंवा राजपूत परिवाराकडून अधिकृतपणे अजून कोणतीही बातमी आलेली नाही.

Feb 19, 2016, 07:44 PM IST

रोहित शर्माच्या पत्नीने शेअर केले २ व्हॅलेंटाईनचे फोटो

भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माची पत्नी रितीका हिने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रोहित शर्मासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आणि रितीका एकत्र दिसत आहे.

Feb 15, 2016, 02:06 PM IST

व्हिडिओ : मरणासन्न पत्नीसाठी ९२ वर्षीय वृद्धानं गायलं गाणं!

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनेक प्लान्स, अनेक आणभाका एव्हाना तयार झाल्या असतील... पण, सोशल मीडियावर मात्र एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.  

Feb 13, 2016, 04:58 PM IST