world cup 2023

कोहलीचा 'विराट' टेरर! मुश्फिकुर रहीम म्हणतो, 'मी कधीच विराटला डिवचत नाही कारण...'

World Cup 2023 : विराट कोहली मैदानाबाहेर जितका शांत राहतो, (Virat Kohli) तितकाच तो मैदानावर आक्रमक होतो. विकेट साजरी करणे असो किंवा बॅटने प्रत्युत्तर देणे, कोहली कधीच मागे राहत नाही. आता बांगलादेशच्या स्टार खेळाडूने सांगितले की तो विराटला स्लेजिंग का करत नाही. यामागचं कारण का? विराटचा हाच दबदबा सामना जिंकायला मदत करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Oct 19, 2023, 01:06 PM IST

World Cup 2023: '...तेव्हा तुम्हाला धक्का बसतो', विराट कोहलीचा संघाला इशारा, सामन्याआधी मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये दोन दुबळ्या संघांनी तुलनेने मजबूत संघांचा पराभव केल्यानंतर सगळं गणित बिघडलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाला एक संदेश दिला आहे. 

 

Oct 19, 2023, 12:16 PM IST

'तो मुलगा अफगाणिस्तानी नव्हता तर...'; ऐतिहासिक विजयानंतरच्या मिठीबद्दल भावनिक खुलासा

World Cup 2023 Mujeeb Ur Rahman Emotional Post: तब्बल 8 वर्षानंतर अफगाणिस्तानच्या संघाने वर्ल्ड कपच्या स्पर्धेतील सामना जिंकत आपल्या सलग 14 पराभवांची साखळी मोडली.

Oct 19, 2023, 11:51 AM IST

IND vs BAN सामन्यामुळे वाहतुकीत बदल; पुणेकरांनो प्रवास करण्याआधी जाणून घ्या; अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

 

Oct 19, 2023, 11:17 AM IST

बांगलादेशला हलक्यात घेणं धोक्याचं! 2007 वर्ल्ड कपमध्ये भारताबरोबर काय केलेलं पाहिलं का?

World Cup 2023 India vs Bangladesh: आज पुण्यामध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सामना होत असला तरी यापूर्वी बांगलादेशने भारताला वर्ल्ड कपमध्ये पराभावाचा धक्का दिला आहे.

Oct 19, 2023, 10:58 AM IST

Rohit Sharma : रोहित शर्माला घ्यावा लागणार मोठा निर्णय; वर्ल्डकपमध्ये 'ही' चूक पडू शकते महागात

Rohit Sharma : या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवायचं असेल तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे. 

Oct 19, 2023, 09:58 AM IST

NZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Oct 18, 2023, 11:27 PM IST

ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप, बाबर आझमची बादशाहत धोक्यात

ICC ODI Batting Rankings: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची आयसीसी क्रमवारीतील बादशाहत धोक्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. 

Oct 18, 2023, 05:21 PM IST

''मी कोहलीला 5 वेळा आऊट केलं आहे अन् आता...', भारताविरोधातील सामन्याआधी शाकीब अल हसनने ललकारलं

भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. भारताविरोधातील सामन्याआधी बांगलादेशचे क्रिकेट चाहते फारच आक्रमक असतात. दरम्यान त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे 

 

Oct 18, 2023, 05:08 PM IST

वर्ल्डकप दरम्यान डेव्हिड वॉर्नरची अजब मागणी; ICC घालू शकते कायमची बंदी

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी 2023 चा विश्वचषक आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. पहिल्या 3 सामन्यांमध्ये वॉर्नरला एकही मोठी खेळी खेळण्यात यश आलेले नाही.

Oct 18, 2023, 04:42 PM IST

'बांगलादेशने जर भारताला हरवलं तर मी एका तरुणासह...,' पाकिस्तानी अभिनेत्रीचं बोल्ड प्रॉमिस

World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश भिडणार आहे. यादरम्यान पाकिस्तानी माडेलने बांगलादेश संघाला भारताचा पराभव करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर तिने त्यांना एक आश्वासनही दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 04:05 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठा बदल, अशी असेल Playing XI

IND vs BAN Probable Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे तीन सामने जिंकत टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीक केलीय आता सलग चौथ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Oct 18, 2023, 03:00 PM IST

'भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..' पाकिस्तान कोच मिकी आर्थरला भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान कोच मिकी आर्थरचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याला आता भारतीय क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 02:52 PM IST

World Cup 2023 मध्ये सर्वोत्कृष्ठ खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंवर ठेवा तुमच्या मुलांची नावे

Baby Names on Indian Cricketer : सगळीकडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चे घमासान सुरु आहे. असं असताना भारतीय संघातील प्रत्येक नाव चर्चेत आहे. या निमित्ताने आपण भारतीय संघातील (Indian Cricketer Team) खेळाडूंची नावे आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत. 

Oct 18, 2023, 01:56 PM IST

तुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?

World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा... 

 

Oct 18, 2023, 12:27 PM IST