IND vs PAK : 'आम्ही तुम्हाला फायनमध्ये भेटूच...'; पराभवानंतर पाकिस्तानी संचालकाचे संतापजनक वक्तव्य
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दमदार पराभव केलाय. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानच्या संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी अजब वक्तव्य केलं आहे.
Oct 15, 2023, 09:20 AM IST'तुझं ऐकलं अन्...'; Ind vs Pak सामन्याआधी सल्ला देणाऱ्या शोएब अख्तरला सचिनने केलं कायमचं थंड
India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केल्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Oct 15, 2023, 08:27 AM ISTBabar Azam : भारताकडून हरल्यानंतर संतापला बाबर आझम; 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
World Cup 2023: वनडे वर्ल्डकपमध्ये 8 व्या भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) संतापला होता. यावेळी त्याने पाकच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Oct 15, 2023, 07:53 AM ISTRohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला.
Oct 15, 2023, 06:57 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTभारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM ISTमॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच
Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
Oct 14, 2023, 06:49 PM ISTIND Vs PAK: भारत आणि पाकिस्तानसाठी 'या' खेळाडूंनी खेळलंय क्रिकेट
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते, ती संधी आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा खेळवला जात आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत.
Oct 14, 2023, 04:55 PM IST
IND vs PAK : हार्दिकने बॉलमध्ये फुंकला मंत्र अन् पुढच्या बॉलवर उडाली इमामची विकेट; पाहा Video
India vs Pakistan : हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याची विकेट कशी काढली याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हार्दिकने (Hardik Pandya Mantra) बॉल टाकण्याआधी बॉलसमोर काय बोलला?
Oct 14, 2023, 04:45 PM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध; पाकचे 3 खेळाडू बाद
World Cup 2023 in India Pakistan 3 Pakistani players out
Oct 14, 2023, 04:40 PM ISTIND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video
Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली.
Oct 14, 2023, 04:06 PM ISTIND-PAK मॅचमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन, कोहलीच्याही पुढे 'हा' पाकिस्तानी
INDvsPak Batsman:यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती. सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे. आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे.
Oct 14, 2023, 03:36 PM ISTKane Williamson : गड आला पण सिंह गेला! न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सन वर्ल्ड कपमधून 'आऊट'?
Kane Williamson thumb fracture : एक्स-रेने केन विलियम्सनच्या डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी केली आहे.
Oct 14, 2023, 02:51 PM ISTIND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
बुमराह की आफ्रिदी? सर्वात खतरनाक कोण? गंभीर स्पष्टपणेच बोलला, 'असा एक गोलंदाज सांगा जो...'
World Cup 2023 India Vs Pakistan Jasprit Bumrah Or Shaheen Afridi: भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याआधीच केलं दोन्ही गोलंदाजांसंदर्भात विधान
Oct 14, 2023, 11:56 AM IST