'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'
भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे.
Oct 18, 2023, 12:24 PM IST
Temba Bavuma: आम्हाला आत्मविश्वास होता की...; स्वतःची चूक लपवत टेम्बाने 'या' खेळाडूंना धरलं पराभवासाठी जबाबदार
Temba Bavuma: दक्षिण आफ्रिकेसारख्या ( SA vs NED ) बलाढ्य टीमचा पराभव केला. नेदरलँड्सच्या 245 रन्सच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची ( SA vs NED ) टीम 207 रन्सवर आटोपली. यावेळी नेदरलँड्सने हा सामना 38 रन्सने जिंकला.
Oct 18, 2023, 07:45 AM ISTSA vs NED : विश्वचषकात आणखी एक धक्कादायक निकाल, नेदरलँड्सची बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर मात
SA vs NED / World Cup 2023 : विश्वचषकात आणखी एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. दुबळ्या नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.
Oct 17, 2023, 11:01 PM ISTटीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'या' दोन खेळाडूंना संधी नाहीच, संपूर्ण वर्ल्ड कप बेंचवर बसून बघावा लागणार
Team India News: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. सलग तीन सामने जिंकत भारतीय संघ पॉईंटटेबलमध्ये टॉपवर आहे. टीम इंडियाचं विनिंग कॉम्बिनेशन जबरदस्त बनलंय. त्यामुळे पुढच्या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
Oct 17, 2023, 09:02 PM IST‘विराट असाच खेळत राहिला तर वर्ल्ड कप संपेपर्यंत तो...’; रिकी पाँटिंगचं भाकित
Ricky Ponting Prediction About Virat Kohli: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सातत्याने भारताबद्दल खोचक विधानं केल्याने अनेकदा चर्चेत आलेल्या रिकी पाँटिंगने विराट कोहलीबद्दल एक मोठं भाकित व्यक्त केलं असून त्याने वर्ल्ड कपच्या संदर्भातून हे विधान केलं आहे.
Oct 17, 2023, 08:33 PM ISTWorld Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'हे' 3 प्रमुख खेळाडू बाहेर होणार?
Pakistan Team World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान टीमवर सकंट कोसळलं आहे.
Oct 17, 2023, 05:40 PM IST'तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का...', गावसकरांनी भर मैदानात खेळाडूला सुनावलं; VIDEO व्हायरल
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी मिशेल मार्शशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची चर्चा सुरु आहे.
Oct 17, 2023, 05:36 PM IST
'...हे फार वाईट आहे,' भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरला दु:ख; घेतली पाकिस्तानची बाजू
एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी फलंदाज गौतम गंभीरने मोठं विधान केलं आहे.
Oct 17, 2023, 03:41 PM IST
Virat Kohli मोडणार ब्रायन लाराचा महारेकॉर्ड?
Virat Kohli मोडणार ब्रायन लाराचा महारेकॉर्ड?
Oct 17, 2023, 01:06 PM IST'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'
भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर यांनी हा सामना म्हणजे बीसीसीआयचा कार्यक्रम वाटत होता असं विधान करत खळबळ उडवून दिली.
Oct 17, 2023, 12:19 PM ISTBCCI च्या तयारीचं पितळ उघड! प्रेक्षक गॅलरीत कोसळलं भलं मोठं होर्डिंग; धक्कादायक Video समोर
Lucknow cricket stadium : वर्ल्ड कपचं (World Cup 2023) वेळापत्रक जाहीर होण्यासाठी वेळ लागल्याने बीसीसीआयला (BCCI) नियोजनास वेळ मिळाला नाही, असा आरोप केला जातो. मात्र, आता बीसीसीआयचं पितळ उघडं पडलं आहे. लखनऊच्या स्टेडियमवरील (Ekana Cricket Stadium) धक्कादायक व्हिड़ीओ समोर आला आहे.
Oct 17, 2023, 09:35 AM ISTAUS vs SL : आऊटपिचिंग बॉलवर झाला 'टप्प्यात कार्यक्रम', संताप अनावर झाल्याने वॉर्नरची अंपायरला शिवीगाळ?
Austrelia vs sri lanka, World CUP 2023 : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला. मात्र, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अंपायरला (David Warner Abused Umpire) शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Oct 17, 2023, 08:42 AM ISTWorld Cup : ...तर पाकिस्तानची टीम होणार वर्ल्डकप बाहेर; पाहा कसं आहे गणित?
ODI World Cup 2023: भारताकडून झालेल्या या दारूण पराभवानंतर पाकिस्तान टीमच्या रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पाक टीमला सेमीफायनल गाठण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2023, 08:10 AM ISTवनडे क्रिकेट रटाळ वाटतंय? सचिन तेंडुलकरने सांगितला 25-25-25-25 चा फॉर्म्युला!
Sachin Tendulkar One Day Formula : टी-ट्वेंटी क्रिकेटच्या जमान्यात आता वनडे क्रिकेट रटाळ वाटू लागलंय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील कमी होत आहे. आपण जर वनडे क्रिकेटमध्ये 25 ओव्हरचे चार डाव खेळवले तर क्रिकेट अधिक रंजक होऊ शकतं, असं सचिन तेंडूलकर म्हणतो.
Oct 16, 2023, 06:22 PM ISTIND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल
Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.
Oct 16, 2023, 05:34 PM IST