world cup 2023

'नुसता खात असतो' म्हणणाऱ्याला ट्रोलरवर संतापून सूर्यकुमार म्हणाला, 'मला ऑर्डर...'

Suryakumar Yadav : सोशल मीडियावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सूर्यकुमार यादव डगआउटमध्ये बसून काहीतरी खाताना दिसत आहेत. लोकांनी या व्हिडीओवरुन त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 16, 2023, 03:23 PM IST

Double Meaning पोस्टर, जांभई अन्... भारतात इंग्लंडच्या 12th Man ची एवढी क्रेझ का?

World Cup 2023 England Vs Afg Poster: नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील सामन्यादरम्यान अफगाणिस्तानच्या संघाला भारतीय चाहत्यांनी मोठा पाठिंबा दिल्याचं दिसून आलं. पण एकाच इंग्लिश खेळाडूची चर्चा चाहत्यांमध्ये होती.

Oct 16, 2023, 11:41 AM IST

Team India : टीम इंडियासाठी सेमीफायनलचा रस्ता झाला सोपा; फक्त करावं लागणार 'हे' काम

Team India Semi Final Equation: सध्या पॉईंट्स टेबलवर टीम इंडिया ( Team India ) अग्रस्थानी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची माहिती घेऊया. 

Oct 16, 2023, 11:25 AM IST

Ind Vs Pak मॅचनंतर विराट-अनुष्कामध्ये मैदानातच डमशराज! Video पाहून ओळखा बघू तो काय म्हणतोय

Ind vs Pak Match Virat Kohli Anushka Sharma Viral Video: भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर मैदानात आलेल्या विराटने खाणाखुणांच्या माध्यमातून अनुष्काला एक खास गोष्ट सांगितली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Oct 16, 2023, 10:55 AM IST

देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे...; भारताच्या विजयानंतर पाकिस्तानला कनेरियाचा घरचा आहेर

India Beat Pakistan Danish Kaneria Post: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला गरज असतानाच मोहम्मद रिझवानने विकेट फेकली. बुमराहने रिझवानला क्लिन बोल्ड केलं.

Oct 16, 2023, 10:03 AM IST

भारताच्या विजयानंतर इस्रायलने उडवली पाकची खिल्ली! म्हणाले, 'पाकिस्तानला हमासच्या दहशतवाद्यांना...'

India Beat Pakistan Israel Slams Pakistan: भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला. जवळपास 20 षटकं राखून भारताने मोठा विजय मिळवत पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतल्यानंतर इस्रायलने पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

Oct 16, 2023, 09:25 AM IST

एकही विकेट न घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजचं सचिनकडून कौतुक! म्हणाला, 'त्याला पाहून...'

World Cup 2023 England Beaten By Afghanistan: राशिद खानने 37 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या मात्र सचिनने कौतुक एका अशा गोलंदाजाचं केलं आहे ज्याने एकही विकेट घेतली नाही. सचिन काय म्हणालाय पाहा...

Oct 16, 2023, 08:33 AM IST

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

ENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!

ENG vs AFG, World Cup 2023 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने (Sam Curran Angry) कॅमेरामॅनसोबत धक्का बुक्की केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. 

Oct 15, 2023, 07:05 PM IST

Ind vs Pak: 'मित्रा तू सर्वात मोठा...', सचिन तेंडुलकरने खिल्ली उडवल्यानंतर शोएब अख्तरने दिलं उत्तर

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर शोएब अख्तरला ट्रोल केलं होतं. यानंतर शोएब अख्तरनेही त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

Oct 15, 2023, 03:59 PM IST

Ind vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...'

Urvashi Rautela : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

Oct 15, 2023, 03:46 PM IST

भारत-पाक सामन्यात राडा! महिला पोलिसावर तरुणाने केला हल्ला अन्..., पाहा Video

India vs Pakistan : नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. ज्यामध्ये एक तरुण महिला पोलिसाला कानशिलात लगावताना दिसत आहे.

Oct 15, 2023, 03:10 PM IST

'जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर...,' माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाला झापलं; 'जरा भारताकडून शिका'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. पाकिस्तान संघ आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करु शकलेला नाही. यावरुन माजी कर्णधार रमीज राजा संतापले आहेत.

 

Oct 15, 2023, 02:33 PM IST

'BCCI चा कार्यक्रम वाटत होता,' म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कोचवर अक्रम संतापला, म्हणाला 'तुम्ही आधी कुलदीपला...'

भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. हा आयसीसीचा कमी आणि बीसीसीआयचा कार्यक्रम जास्त वाटत होता असं ते म्हणाले आहेत. यानंतर वसीम अक्रम यांनी खडे बोल सुनावले आहेत. 

 

Oct 15, 2023, 12:22 PM IST

'जर तुझ्या पुतण्याला कोहलीचं टी-शर्ट हवं असेल...', वसीम अक्रम बाबर आझमवर संतापला, 'हेच करायचं असेल तर...'

भारताने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा 7 गडी राखून मोठा पराभव केला. सामन्यानंतर विराट कोहली आणि बाबर आझम मैदानात आले होते. यावेळी विराटने बाबरला आपली स्वाक्षरी असणारा टी-शर्ट दिला. यावरुन पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रम संतापला आहे. 

 

Oct 15, 2023, 10:43 AM IST