'लाज वाटली पाहिजे', World Cup सामन्यांमध्ये रिकामी मैदानं; सेहवाग म्हणतो 'तिकिटं फुकट...'
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात खेळाडूंपेक्षाही रिकाम्या खुर्च्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात फक्त 15 ते 17 हजार प्रेक्षक होते.
Oct 6, 2023, 03:22 PM IST
World Cup 2023: क्रिकेटचा देव म्हणतो 'हे' चार संघ जातील सेमीफायनलला, या' संघाला ठेवलं बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेमीफायनल गाठणाऱ्या आपल्या पसंतीच्या चार संघांची नावं सांगितली आहेत. विशेष म्हणजे यात आशियातल्या केवळ एका संघाचा समावेश आहे.
Oct 6, 2023, 02:13 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचच्या नावाखाली BJP ने 40,000 महिलांना मोफत वाटली Eng Vs NZ मॅचची तिकीटं; पण...
40000 Women Got Free Tickets: न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील अनेक स्टॅण्ड रिकामेच होते.
Oct 6, 2023, 09:58 AM ISTन्यूझीलंडच जिंकणार यंदाचा World Cup! पहिल्याच सामन्यात शिक्कामोर्तब? 2007 पासून...
World Cup England vs New Zealand : अहमदाबादच्या मैदानावर झालेला इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंडने 2019 च्या पराभवाचा वचपा काढला.
Oct 6, 2023, 09:28 AM IST'रचिन रविंद्र CSK मध्ये हवा'; World Cup च्या पहिल्या सामन्यानंतर धोनीचा फ्लेमिंगला मेसेज
World Cup 2023 England vs New Zealand: अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या फंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. त्यातही वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने केलेली धुलाईही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली. रचिनबद्दल सध्या असलेली सोशल मीडियावरील चर्चा पाहूयात...
Oct 6, 2023, 08:40 AM ISTENG vs NZ : न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा! इंग्लंडचा 9 गडी राखून लाजीरवाणा पराभव
England Vs New Zealand : मागील वर्ल्ड कपच (cricket world cup) फायनलमधील झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने घेतला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 गडी राखून पराभूत केलं.
Oct 5, 2023, 08:39 PM ISTWorldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
Oct 5, 2023, 06:16 PM IST
World Cup स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला जाणार आहे. पण स्पर्धेआधीच पाकिस्तानच संघाची पोलखोल झाली आहे.
Oct 5, 2023, 05:20 PM ISTवर्ल्डकपमुळे BCCI मालामाल, भारतीय अर्थव्यवस्थाही दणक्यात वर जाणार; कमाईचा आकडा पाहून व्हाल क्लिन बोल्ड
सध्याचा क्रिकेट वर्ल्डकप भारतात होत आहे. यादरम्यान भारतात अनेक सणही साजरे होणार असल्याने रिटेल सेक्टरला मोठा फायदा होईल असं मत बँक ऑफ बडोद्याचे अर्थतज्ज्ञांनी मांडलं आहे.
Oct 5, 2023, 05:14 PM IST
Cricket World Cup : युवराजमुळे टीम इंडियाचा जोश हाय!!! म्हणतो, 'वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलताना काय वाटतं हे...'
ICC World Cup 2023 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या युवराज सिंह (Yuvraj Singh) याने रोहित अँड कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 5, 2023, 04:11 PM ISTWorld Cup आधीच कहानी में ट्विस्ट! संजू सॅमसन Team India बरोबर; स्वत:च शेअर केला फोटो
World Cup Sanju Samson Joins Team India: मागील अनेक दिवसांपासून अगदी क्रिकेटच्या वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत त्याच्याच नावाची चर्चा असल्याचं दिसून आलेलं असतानचा आता नवीन बाब समोर आली आहे.
Oct 5, 2023, 11:17 AM ISTTeam India : वर्ल्डकपदरम्यानच टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा झाला घटस्फोट; कोर्टाने दिली मंजूर
Team India : आयसीसी वनडे वर्ल्डकपला ( ICC Men's Cricket World Cup ) सुरुवात होणार आहे. मात्र अशातच टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाच्या एका खेळाडूचा घटस्फोट झाला आहे.
Oct 5, 2023, 10:00 AM IST'...तर माझ्याकडे येऊ नका'; विराटच्या 'त्या' Insta स्टोरीवरुन World Cup आधीच अनुष्काचं विधान
Anuska Sharma Reacts On Virat Kohli Instagram Story: अनुष्काने विराट कोहलीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर इन्स्टाग्रामवरुनच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 5, 2023, 09:57 AM ISTWorld Cup Schedule: मुंबई, पुण्यातही सामने! कोणत्या तारखेला, कोणत्या मैदानात, कोणाविरुद्ध खेळणार टीम इंडिया
World Cup 2023 Team India Schedule: 45 दिवस चालणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळणार आहे? कोणत्या संघाविरुद्धचा सामना कधी खेळवला जाणार आहे जाणून घेऊयात याचसंदर्भातील सविस्तर माहिती...
Oct 5, 2023, 09:25 AM ISTRohit Sharma: रोहितने सोडली टीम इंडियाची साथ; World Cup पूर्वी भारताला मोठा धक्का
World Cup 2023: यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाला सोडून गेल्याचं समोर आलं.
Oct 5, 2023, 08:38 AM IST