WC मध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजाने केला अशक्य असा विक्रम; शेवटच्या एका चेंडूवर लगावले 2 षटकार
एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा फलंदाज मिचेल सँटनरने जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. नेदरलँडविरोधात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर त्याने ही कामगिरी केली.
Oct 10, 2023, 11:31 AM IST
Shahid Afridi : भारताचे गोलंदाज मांसाहार करतात म्हणून...; शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान
Shahid Afridi Controversial Statement: पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) म्हणण्यानुसार, भारतीय संघ आता मांसाहार करू लागला आहे.
Oct 10, 2023, 11:27 AM ISTKL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन
KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे.
Oct 10, 2023, 09:54 AM ISTNZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video
New Zealand vs Netherlands : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) बॉलवर बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने अप्रतिम कॅच पकडला.
Oct 9, 2023, 09:38 PM ISTNZ vs NED : LIVE सामन्यात मिकेरेनने का जोडले हात? डॅरिल मिशेलला हसू आवरेना, पाहा Video
New Zealand vs Netherlands : पॉल व्हॅन मिकेरेनच्या (Paul van Meekeren) षटकात डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) फलंदाजी करत होता. मिकेरेनने बॉल बॅट्समनला फुलटॉस दिला.
Oct 9, 2023, 09:02 PM ISTविश्वचषक स्पर्धेदरम्यान वादाची ठिणगी, इंग्लिश कर्णधाराने 'या' मैदानाला म्हटलं खराब
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचा प्रत्येकी एक सामना पार पडलाय. आता दुसऱ्या सामन्यासाठी संघ सज्ज झाले असतानाच वादाची ठिणगी पडली आहे.
Oct 9, 2023, 08:40 PM IST
World Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 9, 2023, 08:27 PM ISTIND vs AFG : पहिल्या विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Shubman Gill Health Update : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल येत्या 9 ऑक्टोबर रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.
Oct 9, 2023, 04:23 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला मोठा धक्का, दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय, पण सामन्याआधी टीमला मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 04:07 PM ISTIND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!
R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...
Oct 9, 2023, 03:53 PM IST
IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO
World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं.
Oct 9, 2023, 03:42 PM IST
World Cup मधून विराटला आराम द्या! T-20 वर्ल्डकपमधील भारताची चूक लक्षात आणून दिली
World Cup 2023 Virat Kohli Form: वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत 85 धावा केल्या.
Oct 9, 2023, 02:51 PM ISTWorld Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर
Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 12:44 PM IST23 Ball मध्ये 118 धावा! AB de Villiers चा वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडूने मोडला
Fastest One Day Hundred Breaks AB de Villiers Record: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चेन्नईमध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा सामना खेळवला जात असतानाच त्याच दिवशी हा विक्रम साकारण्यात आला.
Oct 9, 2023, 10:41 AM ISTMini Heart Attack ते सेहवागची कविता! शोएब अख्तरही विराट-राहुलवर फिदा; म्हणाला, 'याला म्हणतात...'
World Cup 2023 Who Said What On India Win Over Australia: वर्ल्डकप 2023 च्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. 2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच परदेशी क्रिकेटपटूही भारताच्या कामगिरीने इम्प्रेस झालेत. कोण काय म्हणालं आहे पाहूयात...
Oct 9, 2023, 09:23 AM IST