world cup 2023

भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या

ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे. 

Oct 11, 2023, 12:55 PM IST

Team India भगव्या जर्सीत खेळणार पाकिस्तानविरुद्धचा सामना? BCCI म्हणली, 'भारतीय खेळाडू...'

World Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता असतानाच आता या सामन्यातील जर्सीवरुन चर्चा सुरु झाली आहे.

Oct 11, 2023, 12:29 PM IST

World Cup: अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना विराटला अवघडल्यासारखं होणार; त्याने स्वत: सांगितलं कारण

World Cup 2023 Virat Kohli On India Vs Afghanistan: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आपला पहिला सामना जिंकून भारताने वर्ल्ड कप स्पर्धेला दणक्यात सुरुवात केल्यानंतर आज दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे.

Oct 11, 2023, 09:08 AM IST

Ind vs Afg: विराट कट्टर वैऱ्याविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरणार; अफगाणी कॅप्टन म्हणतो, 'असा आक्रमकपणा...'

World Cup 2023 India Vs Afghanistan: भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीकडे आज भारतीय चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे कारण आज तो त्याच्या कट्टर दुश्मनासमोर येणार आहे.

Oct 11, 2023, 08:29 AM IST

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल; रोहित शर्मा 'या' खेळाडूंना करणार बाहेर?

IND vs AFG: सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया टीममध्ये काही बदल केले जाणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. यावेळी अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहूया.

Oct 11, 2023, 07:47 AM IST

PAK vs SL : पाकिस्तानने घेतला आशिया कपचा बदला, श्रीलंकेचा चारली 6 गडी राखून धूळ!

Pakistan Beat Sri Lanka By 6 wickets : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं.

Oct 10, 2023, 10:26 PM IST

Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी

ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.

 

Oct 10, 2023, 10:01 PM IST

World Cup 2023 : बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर पाकिस्तानची कुरापत? वर्ल्ड कपमधील सामन्यातील इमामचा 'तो' Video Viral

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यान पाककडून बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर कुरापत केल्याचा आरोप होतो आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

 

Oct 10, 2023, 09:25 PM IST

विराट कोहली, बाबर राहिले मागे; World Cup मध्ये फलंदाजाचा कहर, रेकॉर्ड्सची मोडतोड

डेव्हिड मलानने या सामन्यात 107 चेंडूंमध्ये 140 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 16 चौकार ठोकले. 

 

Oct 10, 2023, 06:56 PM IST

'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल यांनी केलेल्या 162 धावांच्या भागीदारीच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना जिंकत पहिल्या विजयाची नोंद केली. 

 

Oct 10, 2023, 05:17 PM IST

PAK vs SL : इमामची एक चूक अन् Kusal Mendis ने 65 बॉलमध्ये ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video

PAK vs SL, World Cup : शाहीन शाह आफ्रिदीच्या एका उसळत्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसल मेंडिसचा (Kusal Mendis) कॅच इमाम उल हकने (imam ul haq) सोडला.

Oct 10, 2023, 04:53 PM IST

'मला वाटलं श्रेयस अय्यर किमान 2 ओव्हर टिकेल, पण...'; विराट आणि के एल राहुलमधील संभाषण व्हायरल

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या स्पर्धेत विराट कोहली आणि के एल राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताने पहिल्या विजयाची नोंद केली. जर विराट आणि राहुल मैदानात टिकले नसते तर भारताचा लाजिरवाणा पराभव झाला असता. 

 

Oct 10, 2023, 03:55 PM IST

Suryakumar Yadav : टीम इंडिया अडचणीत असताना सूर्या मात्र हादडण्यात व्यस्त; कॅमेरा फोकस होताच दिलं असं रिएक्शन

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया अडचणीत सापडली होती, तर दुसरीकडे डग आऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादव मात्र बिंधास्त पोटपुजा करताना कॅमेरात कैद झाला. 

Oct 10, 2023, 01:43 PM IST

KL Rahul : के.एल राहुलचं शतक पूर्ण न झाल्याने टीम इंडियाचंही मोठं नुकसान; पाहा काय आहे नेमकं गणित?

KL Rahul :  के.एल राहुलला शतक पूर्ण करण्यासाठी 9 रन्सची गरज होती. या परिस्थितीत एक फोर मारून नंतर 6 लगावत शतक पूर्ण करण्याचा विचार के.एल राहुलने केला. मात्र यावेळी पहिलाच शॉट सिक्स गेल्याने राहुलचं शतक पूर्ण झालं नाही. मात्र राहुलचं शतक पूर्ण न झाल्याचा फटका टीम इंडियाला देखील बसला. 

Oct 10, 2023, 01:11 PM IST

'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान

वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली. 

 

Oct 10, 2023, 12:57 PM IST