yuzvendra chahal

इंग्लंडच्या खेळाडूनं मर्यादा ओलांडली, भारतीय खेळाडूला कुत्रा म्हणाला

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा २-१नं विजय झाला आहे. 

Jul 18, 2018, 07:59 PM IST

म्हणून चहलनं मैदानातून भारतीय ड्रेसिंग रूमकडे इशारा केला

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

Jul 16, 2018, 06:27 PM IST

कुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 15, 2018, 07:49 PM IST

वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होईल का? अश्विननं हे उत्तर दिलं

भारताचे युवा स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं.

Jun 28, 2018, 03:39 PM IST

युझवेंद्र चहलची या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नीशी मैत्री

भारताचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहलचे कर्णधार विराट कोहलीशी जवळचे नाते आहे. आयपीएलमध्ये दोघेही बंगळूरु संघाकडून खेळले होते. 

Jun 4, 2018, 05:46 PM IST

तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री तनिष्का कपूरच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. 

Apr 23, 2018, 06:27 PM IST

या अभिनेत्रीसोबत विवाह करणार युजवेंद्र चहल?

कोण आहे ती अभिनेत्री

Apr 17, 2018, 03:00 PM IST

VIDEO: युजवेंद्र चहल करतोय अशी तयारी, हार्दिक पांड्याची काढणार विकेट

आयपीएलचं धुमशान लवकरच पहायला मिळणार आहे. संपूर्ण टीम विभागण्यात आल्या आहेत आणि सर्वांचीच तयारी जोरदार सुरु आहे. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. अशाच प्रकारे टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा सुद्धा तयारी करत आहे.

Mar 30, 2018, 08:19 PM IST

युझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग, भारताला फायनल जिंकण्यासाठी हव्या एवढ्या रन्स

टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये बांग्लादेशनं भारतापुढे विजयासाठी १६७ रन्सचं आव्हान दिलं आहे.

Mar 18, 2018, 08:56 PM IST

युजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे. युजवेंद्र चहल याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनीच खुलासा केला आहे.

Feb 20, 2018, 09:08 PM IST

'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'

 पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.

Feb 15, 2018, 05:50 PM IST

माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...

  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

'या' बाबतीत कुलदीप यादवने मुरलीधरनला टाकलं मागे

दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली. 

Feb 15, 2018, 02:34 PM IST

VIDEO: युजवेंद्र चहलच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाला बसला मोठा फटका

दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 11, 2018, 02:52 PM IST