zara hatke

बुलडोजरचा जलवा! 5 मिनिटांत 100 बाईकचा चक्काचूर, पाहा VIDEO

बुलडोजरची ताकद काय, ते फक्त हा एक VIDEO पाहून तुमच्या लक्षात येईल 

Jun 24, 2022, 10:43 AM IST

भर लग्नात नवरदेवाची घसरली पँट, व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

लग्नातला हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 27, 2022, 05:32 PM IST

Optical Illusion:चित्रात दडलाय एक इंग्रजी शब्द, तुम्हाला दिसतोय का?

एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात लोकांच्या डोक्याचा भुगा होतोय.

May 27, 2022, 02:25 PM IST

Optical Illusion : 'या' PHOTO मध्ये लपलाय पक्षी, तुम्हाला शोधता आला का?

ससण्याएवढी तीक्ष्ण नजर असणारेच हे शोधू शकतात पटत नाही तर चॅलेंज घेऊन पाहा, 99 टक्के लोक फेल

May 20, 2022, 09:09 AM IST

Shocking News! ऑनलाईन बर्गरनं भूकच पळाली, महिलेनं पहिला घास घेताच....

भूक लागली म्हणून त्या महिलेने ऑनलाईन बर्गर मागवला, पण बर्गर पाहून तिला धक्काच बसला

May 6, 2022, 03:02 PM IST

Knowledge Story | दिवसातून किती वेळा येते खाज? काय येते? जाणून घ्या

ITCHING FACT | अंगावर खाज येणे ही खूप सामान्य आहे. तुमच्या अनेकदा लक्षात आले अंगावर खाज आली की आपण लगेच त्वचेवर ओरखडतो.

Apr 15, 2022, 12:15 PM IST

'या' फोटोला साधा-सुधा समजू नका, याचं उत्तर देताना भल्याभल्यांना फुटलाय घाम

लोक हा फोटो पाहून लोक योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या मित्रांना टॅग करून प्रश्नाचे योग्य उत्तर विचारत आहेत. 

Apr 8, 2022, 02:00 PM IST

रात्रीच्या आंधारात चमकणारी ही खतरनाक गोष्ट कोणती? फोटो पाहताच उडाली भंबेरी

कधी कधी समोर असलेली गोष्ट नक्की काय हे आपल्याला कळत नाही. असाच एख खतरनाक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. तो नक्की कोणाचा हे तुम्हाला कळतंय का ते सांगा...

Apr 8, 2022, 10:12 AM IST

एखाद्याच्या मृत्यूनंतर RIP का लिहिलं जातं? त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितीय?

हा शब्द कसा बरोबर पद्धतीने लिहिला गेला पाहिजे हे जाणून घेऊया.

Mar 31, 2022, 05:08 PM IST

लाकडांच्या दोन ओंडक्यांवरून खोल दरी पार; कार चालकांच्या कौशल्याने सर्वच आवाक्..

Driving Skills Video: व्हिडीओमध्ये एक कार चालक हुशारीने कार दोन लाकडांच्या ओंडक्यांवरून खोल दरी पार करतो. हा व्हिडीओ जगभरात प्रसिद्ध होत आहे.

Mar 31, 2022, 03:10 PM IST

इतका गोड दिसणारा पक्षी पण त्यानं थेट जिवंत प्राणी गिळला; धक्कादायक video viral

Bird Swallowed Alive Rabbit: तुम्ही आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी पाहिले असतील. काही पक्षी इतके सुंदर असतात, जे पाहून तुमचे मन प्रसन्न होते. परंतू काही पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही याआधी एखाद्या पक्ष्याला जिवंत प्राणी गिळताना पाहिले आहे का?

Mar 31, 2022, 12:06 PM IST

स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या चित्रात किती प्राणी आहेत? याचा अचूक आकडा सांगा

Optical Illusion Picture:  जर तुम्ही स्वतःला एक सुपर जिनियस समजत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत, तर चित्रात लपलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या कमेंट करा. 

Mar 30, 2022, 03:38 PM IST

महिलेला उंटासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; घडलं असं काही की आयुष्यभर राहणार लक्षात

Selfie With Camel:उंटासोबत सेल्फी घेताना एका महिलेसोबत असे काही घडते, जे तिला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

Mar 27, 2022, 04:13 PM IST

Viral Video | कच्चा बदामनंतर आता 'कच्चा अंगूर' गाण्याचा सोशलमीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Kala Angoor Song: सोशल मीडियावर काला अंगूर व्हिडीओ समोर आल्यानंतर काही नेटकरी त्याला प्रचंड पसंती देत ​​आहेत. तर, काही लोक म्हणतात की बस... आता तर हद्दच झाली राव...

Mar 27, 2022, 03:26 PM IST

हिंमत असेल तर या आंब्याच्या जवळ जाऊन दाखवा, ही Z+ सुरक्षा तोडण्याआधी 10 वेळा विचार कराल

या आंब्याला अशी Z+ सुरक्षा मिळालीय ज्याचा कोणी विचारही केला नसेल, ही सुरक्षा पाहून आंब्याजवळ जाण्याची पण हिंमतही कोणी करणार नाही...

Mar 23, 2022, 12:01 PM IST