zomato

फक्त 89 रूपयांत मिळणार घरच्यासारखं जेवण, Zomato Everyday ची धमाकेदार ऑफर

Zomato Everyday Offer: सध्या झॉमेटोची (Zomato News) एक ऑफर तुम्हाला नक्की आकर्षित करेल कारण या ऑफरमध्ये तुम्हाला चक्क 89 रूपयांमध्ये हवं ते टेस्टी आणि घरच्यासारखं जेवण मिळेल. या ऑफरचं नावं आहे झॉमेटो एव्हरीडे (Zomato Everyday). ही ऑफर आत्तातरी गुडगांवपर्यंत आहे. 

Feb 22, 2023, 04:36 PM IST

बिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...

Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.

Feb 7, 2023, 06:33 PM IST

Job Vacancy News: नोकरीच्या शोधात असाल तर सुवर्णसंधी, Zomato मध्ये 800 जागांसाठी भरती

झोमॅटोमध्ये तब्बल 800 जागांसाठी नोकरभरती होणार असून कंपनीचे सीईओ दिपिंदर गोयल यांनी LinkedIn वर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. झोमॅटोमध्ये पाच पदांसाठी जागा रिक्त असून एकूण 800 जागा आहेत. एकीकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु असताना झोमॅटोच्या निमित्ताने नोकरी शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे. 

 

Jan 24, 2023, 10:19 AM IST

भावा... काय नाचलास! डिलिव्हरी बॉयने रस्त्यामध्येच सुरु केला धमाल डान्स, पण Video पाहून लोकं संतापली

रिल्स बनवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Nov 10, 2022, 10:16 PM IST

झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

 Delivery Boy Video : फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र...

Oct 26, 2022, 09:29 PM IST

Video पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'...

Viral Video : आयुष्यात लहानसहान कारणांवर रडत बसण्यापेक्षा प्रत्येत क्षण मनमुराद जगायला शिका... 

Oct 13, 2022, 11:04 AM IST

डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने दिला असा सन्मान, VIDEO पाहून धक्काचं बसेल

पाहा VIDEO: जावयाचं नाही तर डिलिव्हरी बॉयचं...कपाळावर टीळा लावत आरती करून स्वागत, ग्राहकाने असं का केलं 'हे' वाचून धक्का बसेल 

Oct 8, 2022, 10:12 PM IST

Video : महिलेची फूड डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण; गुपचूप सहन करत राहिला तरुण

महिलेने झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Aug 23, 2022, 07:29 PM IST

Zomato: डिलीवरी बॉयचा संघर्ष पाहून नेटीझन्स भावूक, व्हीडिओ पाहून तुम्ही व्हाल इमोशनल

Trending Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हीडिओ (Zomato Delivery Boy) तुफान व्हायरल झालाय. या डिलिव्हरी बॉयने अनेकांची मनं जिंकलीत.

Aug 23, 2022, 04:34 PM IST

"...तर कंपनीला आग लागली असती"; हृतिक रोशनच्या Zomatoच्या जाहिरातीवरून नवा वाद

 झोमॅटो आणि हृतिक रोशनने माफी मागावी अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे

Aug 20, 2022, 07:18 PM IST

7 वर्षाच्या मुलाची झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनण्याची कहाणी! व्हिडीओ व्हायरल.. अशी वेळ कोणावर नको यायला..पहा व्हिडीओ

हा मुलगा  दिवसा शाळेत जातो आणि रात्री झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो .

Aug 4, 2022, 09:00 PM IST