ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील
ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?
Jun 3, 2024, 02:08 PM IST
स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत
ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
May 14, 2024, 03:16 PM IST
ICMR: तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूक; रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ?
ICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
Apr 17, 2024, 07:38 AM ISTCoronavirus : ICMR च्या सेरो सर्व्हेतून मोठी बाब उघड; 11 राज्यांतील आकडेवारीनं वेधलं लक्ष
कोरोना विषाणूचा संसर्ग देशात नेमका कुठवर पसरला होता, याच्या निरीक्षणासाठी हा सेरो सर्व्हे
Jul 29, 2021, 07:04 AM ISTभारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर
कोरोनाव्हायरस संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Aug 4, 2020, 12:19 PM ISTभारतात आजपासून कोरोना लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात
भारतात कोव्हॅक्सिनची सगळ्यात मोठी मानवी चाचणी
Jul 19, 2020, 03:21 PM ISTआयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता
कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे.
Jul 16, 2020, 07:51 AM ISTकोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा
कोणत्याही आवश्यक प्रक्रियेला न वगळता...
Jul 5, 2020, 06:58 AM IST१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतात, आयसीएमआरला विश्वास
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाखांपर्यंत पोहोचत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Jul 3, 2020, 11:01 PM ISTकोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा
यामागे कारण आहे....
May 26, 2020, 09:21 AM ISTभारतात कोरोना व्हायरसचे एवढे प्रकार, आयसीएमआरकडून लस शोधण्यासाठीचा अभ्यास सुरू
कोरोना व्हायरसबाबत आयसीएमआरची महत्त्वाची माहिती
May 3, 2020, 03:29 PM ISTदेश आशावादी, १८ राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; पण...
राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे.
Apr 20, 2020, 05:43 PM IST
Corona : भारतातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोना
देशातल्या वटवाघळांच्या २ जमातींना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 15, 2020, 06:59 PM IST