Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली
Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय.
Sep 16, 2024, 01:13 PM ISTराधिकाचा लग्नानंतरचा पहिला गणपती उत्सव, अनंत-राधिकाचा लूक चर्चेत
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. दोघांचा लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे गणपती उत्सवाचे फोटो व्हायरल होत आहे.
Sep 8, 2024, 05:42 PM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे.
Jun 20, 2023, 12:29 PM ISTVideo | लालबागच्या राजाच्या मंडपात सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये राडा
first day Lalbagh Raja mandap Chaos Has been seen
Aug 31, 2022, 05:15 PM ISTगणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
Sep 1, 2020, 06:45 AM ISTसुखकर्ता दु:खहर्ता....! श्री सिद्धीविनायकाच्या आरतीनं गणेशोत्सवास सुरुवात
'बा गजानना हे संकट दूर कर'
Aug 22, 2020, 06:54 AM ISTगणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार
मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे.
Aug 15, 2020, 11:47 AM ISTबापा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.
Aug 14, 2020, 12:51 PM ISTगणेशोत्सव । कोकणमधील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा - अशोक चव्हाण
कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला.
Jul 25, 2020, 07:35 AM ISTगणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोकणात आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता गणपती उत्सवर पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 18, 2020, 07:38 AM ISTसार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट, अशी आहे नियमावली
कोरोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे.
Jul 11, 2020, 09:13 AM ISTकोरोना, लॉकडाऊनचे विघ्न पार करुन बाप्पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्न कायम
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्न पार करत बाप्पा फॉरेनलाही पोहोचले.
Jul 8, 2020, 12:43 PM ISTपुणे । गणपती विसर्जन, शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त
पुणे येथील गणपती विसर्जन असल्याने शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त
Sep 12, 2019, 11:40 AM ISTलातूर । पाऊस नाही तर गणपती बाप्पाचे विसर्जन नाही
लातूरमध्ये पाऊस न पडल्याने मोठी पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय लातूरकरांनी घेतला आहे.
Sep 12, 2019, 11:35 AM ISTपुणे । गणपती विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Sep 12, 2019, 11:30 AM IST