गोल्ड मेडल

सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी

'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.

Aug 3, 2024, 12:54 PM IST

नीरज चोप्रा लग्न कधी करणार? भारतात येताच आईनं दिलं उत्तर

Neeraj Chopra Marriage : आमचं कुटुंबीय त्यांचं लग्न करण्यास तयार आहे, पण तो 25 वर्षांचा झाला आहे, पण आम्ही आधी नीरजला विचारू, त्यानंतर आम्ही त्यासाठी मुलगी शोधू, असं नीरजची आई म्हणाल्या आहेत.

Oct 6, 2023, 03:29 PM IST

Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!

Avinash Sable, Gold Medal :  एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय. 

Oct 1, 2023, 06:32 PM IST

IBSA World Games: जे पुरुषांना जमलं नाही, ते महिलांनी करुन दाखवलं; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ठरल्या विश्वविजेत्या

आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

 

Aug 27, 2023, 11:46 AM IST

भारताच्या मनूने साधला 'सुवर्ण'नेम

विश्वविक्रमाला गवसणी 

Nov 21, 2019, 12:18 PM IST

बजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. 

Aug 19, 2018, 10:31 PM IST

ठाणे | सायनाने सुवर्ण पदक जिंकल्यावर ठाणेकरांमध्ये उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 04:39 PM IST

भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलं गोल्ड मेडल

भालाफेकमध्ये नीरज चोप्राने मिळवलं गोल्ड मेडल

Apr 14, 2018, 06:09 PM IST

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला, पोलिसांनी वाचवला जीव

21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला

Apr 14, 2018, 05:02 PM IST

आणखी एक गोल्ड मेडल पक्कं, सिंधू आणि सायनामध्ये रंगणार फायनल

भारतासाठी आजचा दिवस ठरला सुवर्ण दिवस

Apr 14, 2018, 01:17 PM IST

CWG2018 : हीना सिद्धूचा सुवर्णवेध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 12:37 PM IST

CWG2018 : हीना सिद्धूचा सुवर्णवेध

हीना सिद्धूने २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ११वे सुवर्णपदक जमा केले. हीनाने २५ मीटर एअर पिस्तोल प्रकारात तिने हे जेतेपद मिळवले.

Apr 10, 2018, 12:21 PM IST

चार गोल्ड मेडल जिंकणारी अॅथलीट विकतेय चहा

  एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खेळाडू सुवर्णकामगिरी करतायत तर दुसरीकडे भारतात असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी मेडल जिंकूनही गरिबीत दिवस काढावे लागतायत. तामिळनाडूमधील अशीच एक राज्यस्तरीय क्रीडापटू आहे जिने राज्यस्तरावर अनेक पदके जिंकलीत मात्र तिला आता जीवन जगण्यासाठी चहा विकावा लागतोय. ही कहाणी आहे ४५ वर्षीय राज्यस्तरीय अॅथलीट कलाईमणीची. 

Apr 10, 2018, 11:11 AM IST

CWG 2018 : जीतू रायचा सुवर्ण वेध, मिथरवालला कांस्यपदक

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताची सुरुवात दमदार झालीये. वेटलिफ्टिंगमध्ये प्रदीप सिंगने रौप्य पदक जिंकल्यानंतर नेमबाजपटू जीतू रायने १० मीटर एअर पिस्टोल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलेय. याच प्रकारात ओम मिथरवालने कांस्यपदक जिंकलेय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ सुवर्णपदके मिळालीत. बेलमोंट शूटिंग सेटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जीतून रायने सुवर्णपदाकाची कमाई केली. 

Apr 9, 2018, 08:31 AM IST

इंडिया ओपन: गोल्ड मेडलपासून पी. व्ही सिंधू एक पाऊल दूर, आज फायनल

मागच्या वर्षीची चॅम्पियन आणि पहिल्या स्थानावर असलेली भारताची बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधुने थायलंडच्या खेळाडूचा पराभूत करुन इंडिया ओपन 2018 बॅडमिंटन टूर्नमेंटच्या महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे.

Feb 4, 2018, 02:11 PM IST