८९ रन्स करूनही रोहितने पाचव्यांदा नावावर केला हा खराब रेकॉर्ड
‘मॅन ऑफ द मॅच’ रोहित शर्मा(८९) आणि सुरेश रैना(४७) यांच्यात झालेल्या शतकीय भागीदारीनंतर वॉशिंगटन सुंदर(२२-३)च्या जोरावर टीम इंडियाने बुधवारी बांगलादेशला १७ रन्सने मात दिली. आता फायनलमध्ये टीम इंडियाची जागा निश्चित झालीये.
Mar 15, 2018, 11:36 AM ISTशिखर आणि रोहितने टी-२० मध्ये रचला इतिहास, दोघांच्या नावावर हा रेकॉर्ड
निडास ट्रॉफीमधील काल झालेल्या सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी बांगलादेश विरूद्ध टी-२० च्या इतिहासात भागीदारीचा नवा रेकॉर्ड कायम केलाय.
Mar 15, 2018, 08:51 AM ISTटी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!
निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे.
Mar 13, 2018, 02:29 PM ISTVIDEO: सुरेश रैनाने घेतली अफलातून कॅच
निडास ट्रॉफीत श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं आहे.
Mar 12, 2018, 10:13 PM ISTमोबाईलवर पाहायच्या भारताचे त्रिकोणी सामने तर इथं पाहा
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात श्रीलंकेत होणारी त्रिकोणीय मालिका मंगळवारपासून सुरू होत आहे. टी-२० निडास ट्रॉफीचे सामने भारतात जिओ टीव्हीवर पाहता येणार आहे.
Mar 6, 2018, 06:32 PM ISTनिडास ट्रॉफी: मोबाईलवर 'या' ठिकाणी पाहू शकाल Live मॅच
श्रीलंकेत ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
Mar 5, 2018, 11:18 PM ISTनिडास ट्रॉफी: उद्या रंगणार भारत vs श्रीलंका सामना, या ठिकाणी पाहा Live मॅच
दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेत होणाऱ्या ट्रायसीरिजसाठी दाखल झाली आहे. या ट्रायसीरिजमधील पहिली टी-२० मॅच श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया अशी रंगणार आहे.
Mar 5, 2018, 06:57 PM ISTटीम इंडियाची चिंता वाढण्यासाठी श्रीलंकेने ‘या’ खेळाडूला दिलं संघात स्थान
श्रीलंका क्रिकेट बोर्डने सहा मार्चपासून सुरू होत असलेल्या टी-२० ट्राय सीरिज निडास ट्रॉफीसाठी टीमची घोषणा केली आहे.
Mar 1, 2018, 05:12 PM ISTश्रीलंकेत होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली-धोनीसोबत ६ खेळाडूंना आराम
टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
Feb 25, 2018, 03:52 PM IST