'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार
Nagpur Crime News: नागपूरमध्ये कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पचपावली पोलीसांनी अटक केली आहे.
Dec 24, 2024, 12:50 PM ISTविधानसभा 2024 नागपूर दक्षिण पश्चिम : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसचं मराठा कार्ड; कोण आहेत प्रफुल्ल गुडधे?
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची नावं जाहीर केली. यात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात मराठी कार्ड खेळलंय. काँग्रेसने पुन्हा प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिलीय.
Oct 25, 2024, 03:53 PM ISTविधानसभा महासंग्राममध्ये नागपुरातील 12 मतदारसंघांचं राजकीय गणित काय? कोण वर्चस्व गाजवणार 23 नोव्हेंबरला होणार स्पष्ट
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील फटका बसला होता, आता विधानसभेत कोण वर्चस्व गाजवणार पाहवं लागणारय.
Oct 15, 2024, 05:10 PM ISTKatol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.
Oct 7, 2024, 03:06 PM IST1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...
Nagpur Crime News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीतून 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Aug 12, 2024, 08:25 AM IST
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...
Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्...
Jul 26, 2024, 09:28 AM IST'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Nagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
Jul 2, 2024, 09:32 AM IST'पार्टी न देणारा दारुवर पैसे उडवू लागला आणि..' नागपूरच्या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा उलगडा
Nagpur Murder Case : नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीच्या अचानक सुरू झालेल्या दारू पार्ट्यामुळे पोलिसांना संशय आला आणि हत्याकांड उघडकीस आलं.
Jun 13, 2024, 03:24 PM ISTनागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासा
Nagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
Jun 12, 2024, 03:41 PM ISTअपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकार
Nagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
May 14, 2024, 11:39 AM IST
कर्ज फेडण्यासाठी जोडप्याने तरुणीचे अपहरण केले, पण एका चुकीमुळं प्लान फसला अन्...
Nagpur News: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने तरुणीचे अपहरण करत खंडणी मागितली. मात्र त्याचा हा प्लान त्यांच्यावरच उलटला
Mar 24, 2024, 08:31 AM IST
एका गुंडाला सोडून 'ती' दुसऱ्याच गुंडासोबत राहायला लागली, प्रेम प्रकरणातून नागपुरात दोन खून
Nagpur Crime News: नागपूरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. दोन घटनांमध्ये प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या करण्यात आली आहे.
Feb 15, 2024, 03:01 PM ISTनागपुरात रिव्हेंज पॉर्न! एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो पतीसह 11 जणांना पाठवले, 3 महिन्यांनी...
Nagpur Revenge Porn Case: नागपुरात रिव्हेंज पॉर्नचा एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन महिन्यांनी आरोपीला अटक केली आहे.
Jan 9, 2024, 03:50 PM ISTविनातिकिट प्रवास करताना टीसीने पकडलं; घाबरलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्...
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टिसीसोबत झालेल्या वादानंतर तरुणाने चक्क रेल्वेतून उडी घेतली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
Nov 22, 2023, 10:50 AM IST
नागपूरः दिवाळीची साफ-सफाई करताना आक्रित घडलं; 4 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. दिवाळीची साफ-सफाई करत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 8, 2023, 02:53 PM IST