मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केलं तरी काय?
रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
Aug 29, 2024, 04:06 PM ISTजगभरात अंबानींहूनही श्रीमंत आहेत 'ही' कुटुंब; पाहा त्यांना कोणी मागे टाकलं...
Worlds Richest Family : तुम्हाला माहितीये का, जगभरात अंबानी कुटुंबाहूनही श्रीमंत अशी काही कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणती? पाहा...
Dec 11, 2023, 10:51 AM IST
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत, जिओ-फेसबुक डील फायदेशीर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत
Apr 24, 2020, 09:31 AM ISTमोदी सरकारचा रिलायन्सला धक्का, अंबानींच्या स्वप्नाला सुरुंग
मोदी सरकारचा मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका
Dec 24, 2019, 10:36 PM IST१० वर्ष पगार न वाढताही ते आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अर्थात हा पगार तुमच्या-आमच्यासारखा हजार किंवा लाखांत नाही... तर तो आहे कोट्यवधींमध्ये...
Jul 20, 2019, 09:18 PM ISTटॉप १० : ही आहे देशातील सर्वात मोठी कंपनी
रिलायन्सच्या पहिल्या तिमाहीची मिळकत आणि नफा अंदाजापेक्षाही चांगला राहिला
Aug 1, 2018, 08:41 AM ISTमुकेश अंबानी ठरले अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकत हे स्थान पटकावले.
Nov 1, 2017, 10:17 PM ISTफोर्ब्सने गौरवलेल्या भारतातील टॉप १० कंपन्या
Aug 23, 2017, 11:25 PM ISTमुकेश अंबानींना सरकारचा झटका; रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावला 1700 कोटींचा दंड
बंगालच्या खाडीमध्ये प्रकल्पात ठरल्यापेक्षा गॅसचे उत्पादन कमी करणे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि त्यांच्या भागीरादांना चांगलेच महागात पडले आहे. सरकारने याप्रकरणी कडक कारवाई करत रिलायन्सला तब्बल २६.४ कोटी डॉलर (१,७०० कोटी रूपये) इतका दंड आकारला आहे.
Aug 15, 2017, 09:19 PM ISTआता `टू जी`, `थ्री जी`चा नाही तर `4जी`चा जमाना
रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी घोषित केले आहे की, पुढील तीन वर्षांत 1.8 लाख कोटींची बाजारात गुंतवणूक करणार आहे. तसेच आपली बहुप्रतीक्षित 4जी ब्रॉडबॅंड सेवा 2015पर्यंत सुरु करणार आहे.
Jun 19, 2014, 10:06 AM ISTरिलायन्सचं ब्रॉडबँड लवकरच देशभरात
रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच देशभरात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिक्षण, सुरक्षा, वित्त सेवा आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांना इंटरनेट सेवा पुरवण्याच्या योजनांवर शेवटच्या टप्प्यात असल्याचं सुत्रांनी म्हटलंय.
Jun 7, 2012, 04:21 PM IST