शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Aug 29, 2024, 08:11 PM ISTShivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांच्या पुतळ्याचे मुर्तीकार, ठेकेदार सर्वच अडचणीत, सार्वजनिक बाधंकाम विभागाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse in Malvan: मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 28, 2024, 11:50 AM ISTयुद्धापलिकडील शिवराय कसे होते ? धर्म, महिला आणि मुस्लिमांवर अशी होती भूमिका !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे अनेक दाखले इतिहासात आहेत. मुठभर मावळ्यांच्या साथीने महाराजांनी परकीय सत्तेचा गनिमी काव्याने पराभव करत स्वराज्याचा डोलारा उभा केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर आधारित आजवर अनेक कादंबऱ्या आणि सिनेमे प्रदर्शित झाले, मात्र युद्धनितीपलिकडे महाराजांचे धोरण आणि त्यांचे विचार कसे होते, हे या शिवजयंतीनिमित्त जाणून घेऊयात.
Mar 26, 2024, 07:12 PM ISTवयाच्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला; असा होता 'बालशिवाजी' ते 'छत्रपती'पर्यंतचा प्रवास
Chhatrapati Shivaji Jayanti: जेव्हा जेव्हा भारतीय इतिहासाची चर्चा होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. वीर योद्धा, कुशल शासक, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रवास पाहणार आहोत.
Mar 26, 2024, 05:13 PM ISTShivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्य ज्यांनी आणलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी तारखेनुसार जयंती आहे. पण तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर हा वाद नेमका काय?
Feb 19, 2024, 07:32 AM ISTमहाराजांवर नितांत दृढभाव असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांना दिलीत 'ही' खास नावं, ज्याचा संबध थेट शिवरायांशी
Dr Amol Kolhe Baby Names in Marathi : मराठ्यांच साम्राज्य उभ्या करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे. खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांशी संबंधित नावे मुलांना दिली आहेत. शिवजंयतीच्या निमित्ताने जाणून घेऊया खास नावे.
Feb 19, 2024, 06:00 AM ISTमहाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही
Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे.
Feb 18, 2024, 07:09 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला
Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Feb 18, 2024, 04:57 PM ISTShivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे
Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे
Feb 18, 2024, 09:34 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले.
Jan 22, 2024, 01:57 PM IST
वाघनखांमागोमाग आता महाराजांची 'जगदंबा' तलवारही भारतात येणार? केंद्रासह राज्य शासनही प्रयत्नशील
Chhatrapati Shivaji Maharaj Talwar : परराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय? छत्रपती शिवरायांची तलवार भारतात आणण्यासाठीच्या घडामोडींना वेग. पाहा कुठवर आली ही प्रक्रिया
Oct 13, 2023, 08:07 AM IST'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM ISTShiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...
Feb 19, 2023, 08:34 AM ISTShivpratap Din | प्रतापगडावर साजरा होणार शिवप्रताप दिन
Shivpratap Din in pratapgad
Nov 21, 2022, 08:55 PM ISTशिवरायांची 'जगदंबा' तलवार इंग्लंडला गेली कशी, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा खुलासा
तलवारीचा प्रवास नेमका कसा झाला, पाहा काय सांगतात बाबासाहेब....
Aug 12, 2021, 10:08 PM IST