Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTUnseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nov 20, 2020, 09:04 PM ISTशेतकऱ्याचा टाहो, 'मदत देत नसाल तर विषाची बाटली द्या'
सरकारने टोलटोलवी बंद करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. नाही तर विषाची बाटली पाठवावी. बीडमधल्या नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याचा अगतिक हंबरडा.
Nov 5, 2020, 07:37 PM ISTपरतीच्या पावसाचा तडाखा, राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.
Oct 17, 2020, 08:02 AM ISTशिवसेना-राष्ट्रवादीचा मोर्चा, 'शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी'
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Oct 31, 2019, 05:14 PM ISTधुळे । परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान
धुळे । परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान
Oct 29, 2019, 04:30 PM ISTरायगड जिल्ह्यातील पावसाने नुकसान, शेतकऱ्यांचा मोर्चा
परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Oct 28, 2019, 07:35 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Oct 26, 2019, 06:33 PM ISTविदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू
यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला.
Aug 19, 2018, 12:14 PM ISTऔरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त
औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५० घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात.
Jun 18, 2017, 12:50 PM ISTअवकाळी पाऊस, गारपिटीने नाशकात अनेक गावांना तडाखा
शेतमालाला भाव नसल्यानं बळीराजा हैराण असतांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांना तडाखा बसला आहे.
May 2, 2017, 11:05 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका, शेतीचे मोठे नुकसान
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळणी पाऊस सुरू असतांना परभणीतही वीजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणीत दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
Mar 1, 2016, 08:03 AM ISTनाशिकमध्ये पावसामुळे शेतीचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 07:53 PM IST