नीरव मोदीची स्विस बँकेतील 4 खाते गोठवली, इतके कोटी होते जमा
नीरव मोदीला जोरदार धक्का...
Jun 27, 2019, 01:03 PM ISTस्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची सुरू
स्विस बँकेत पैसा दडवलेल्या भारतीयांवर कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Jun 17, 2019, 09:56 AM ISTस्विस बँकेकडून ११ भारतीयांच्या नावाचा खुलासा
स्वित्झर्लंडने त्यांच्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या भारतीयांच्या संबधातल्या सूचना द्यायची प्रक्रिया वेगवान केली आहे.
May 26, 2019, 10:12 PM ISTमुंबई | स्विस बँकेत भारतीयांचे 7 हजार कोटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 04:11 PM ISTस्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशांची माहिती मिळणार
स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे.
Jun 16, 2017, 11:22 PM ISTस्विस बँकेतील भारतीयांचा पैसा घटून 12,615 कोटींवर आला
स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
Jun 18, 2015, 05:51 PM ISTस्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्वित्झर्लंड सरकारनं आपल्याकडे असलेल्या आणखीन पाच भारतीय बँक खाते धारकांची नावं जाहीर केली आहेत. खातेधारकांविरुद्ध भारतात करसंबंधी चौकशी सुरू आहे.
May 26, 2015, 07:41 PM ISTस्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
May 26, 2015, 07:17 PM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTस्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेची माफी
खातेदारांना कर चोरी करण्यास मदत केल्याने एचएसबीसीने माफी मागितली आहे. ही माफी स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेने माफी मागितली आहे.
Feb 16, 2015, 12:07 AM ISTस्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे
एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
Feb 9, 2015, 04:40 PM ISTमुंबई : आमचं खातं स्विस बँकेत नाही- नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 02:22 PM ISTकाळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये
काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.
Dec 13, 2014, 04:23 PM ISTस्विस बँकेच्या शंभर खातेदारांना माफी
भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये आहे.
Jul 11, 2012, 04:22 PM IST