हार्दिक पांड्या

पंत की सॅमसन! पहिल्या सामन्यात रोहित शर्मा देणार 'या' खेळाडूला संधी? अशी आहे प्लेईंग XI

T20 World Cup IND vs IRE Predicted Playing 11 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात होतेय. भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. 

Jun 5, 2024, 04:28 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये अजब घडलं, 'या' भारतीय क्रिकेटरचा वेस्ट इंडिज संघात समावेश... फोटो व्हायरल

T20 World Cup West Indies Vs Papua New Guinea : टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी आमने सामने होते. या सामन्यात वेस्टइंडिजने पापुआ न्यू गिनिला पाच विकेटने पराभूत केलं.

Jun 3, 2024, 03:23 PM IST

हार्दिकच्या लग्नात 'या' खेळाडूने केलं होतं नताशाचं कन्यादान

Hardik-Natasha : टीम इंडियाच ऑलराऊंडर हार्दिक पांडया आणि पत्नी नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. यादरम्यान त्यांच्या लग्नातील एक किस्सा व्हायरल झाला आहे. हार्दिक-नताशाच्या लग्नात दिनेश कार्तिकने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

May 30, 2024, 05:39 PM IST

Hardik Natasa : सेलेब्सच्या नात्यात इतक्या लवकर का येतो दुरावा?, एक्सपर्टकडून जाणून घ्या कारणे

Hardik Natasa Relationship : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या ब्रेकअपची सगळीकडे चर्चा आहे. अवघ्या 4 वर्षांत दोघं वेगळे होण्यामागची कारणे काय? नातं इतकं तकलादू का असतं?

May 26, 2024, 08:27 AM IST

'कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे...', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाच्या पोस्टने खळबळ

Hardik-Natasa News : भारतीय  क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने जोर धरलाय. यादरम्यान नताशाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. 

May 25, 2024, 05:53 PM IST

Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण

 

May 25, 2024, 11:13 AM IST

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?

IPL 2024:  मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे. 

May 18, 2024, 09:58 AM IST

Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 17, 2024, 08:42 PM IST

मुंबई इंडियन्ससाठी दुष्काळात तेरावा महिना, आधी पराभव आता बीसीसीआयची हार्दिकसह संपूर्ण संघावर कारवाई

IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगळवारी झालेल्या 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव केला. हे कमी काय आता मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

May 1, 2024, 03:45 PM IST

पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!

Vaayu Krunal Pandya: कृणाल पंड्या याला मुलगा झालाय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने याबद्दलची माहिती दिली. 

Apr 26, 2024, 05:35 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्ट

Mohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Apr 19, 2024, 06:27 PM IST

धोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द. 

 

Apr 15, 2024, 08:21 AM IST

Hardik Pandya: हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!

आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.

Apr 13, 2024, 03:33 PM IST

Rohit Sharma: रोहितने ओरडून सांगूनही हार्दिकची मनमानी सुरुच; अखेर टीमला भोगावे लागले परिणाम!

IPL 2024: यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवली. मुंबईच्या टीमचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पंड्या सतत स्वत:ची मनमानी करत असल्याचं समोर आलं आहे.

Apr 13, 2024, 01:12 PM IST

Photo : जिम, स्काय लाउंज, स्विमिंग पूल, गेमिंग झोन; असं आहे हार्दिक पांड्याचं अलिशान घर

Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये  मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.   

 

Apr 2, 2024, 12:20 PM IST