तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज फुल झालंय? स्पेस करणासाठी करा 'हे' उपाय..
Smartphone Storage: तुमच्या फोनचे स्टोरेज फुल झाले की तुम्हालाही टेंशन येतं का? तुम्हीही स्टोरेजच्या या समस्येने त्रस्त असाल तर काळजी करू नका. यासाठी काही सोपे उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करू शकता.
मुलांच्या इंस्टांग्रामवर आता पालक ठेवणार नजर, Meta Instagram चा नवीन नियम
हल्ली मोबाईल आणि सोशल मीडिया यामध्येच मुलं गुंतलेली असतात. अशावेळी पालकांना नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. पण आता Meta Instagram ने यावर चांगलाच मार्ग काढला आहे.
मार्केटमध्ये धमाकूळ घालणार maruti suzuki dzire ची सनरुफ कार, 360 डिग्री कॅमेरा, जबरदस्त मायलेज आणि...
दिवाळीनंतर मारुती सुझुकी धमका करणार आहे. Maruti Suzuki Dzire चं नवं व्हर्जन लाँच होणार आहे.
Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?
Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.
ISS Speed : अवघ्या 90 मिनिटांत अख्ख्या पृथ्वीचा एक राऊंड, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा वेग नेमका किती?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) हे एक मोठे अंतराळयान आहे जे पृथ्वीभोवती फिरते. अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी हे घर म्हणून काम करते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी फिरती प्रयोगशाळा आहे. पण या स्पेस स्टेशन बद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नसतील.
मनसोक्त फिरा! 5 लाखांच्या आत घरी आणा 'ही' CNG कार; TATA च्या हमीसह जबरदस्त मायलेज
Auto News : नवी कार खरेदी करणं, हा विषय निघाला की यावर घरातल्या प्रत्येकाचच मत असतं. कारच्या मॉडेलपासून तिची किंमत, मायलेज आणि इंधन बचत अशा सर्वच गोष्टींवर यावेळी लक्ष दिलं जातं.
तुमच्याकडून चुकून कोणाला UPI पेमेंट झालंय, घाबरू नका! 'हे' करा पैसे परत मिळतील
तुम्ही UPI च्या मदतीने पेमेंट करत असाताना तुमच्याकडून कोणाला तरी चुकून पैसे पाठवले जाण्याची घटना घडू शकते. मग अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही लगेचच योग्य पावले उचलल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात.
'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध
Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....
मुंबई ते बंगळूरु... सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक कार; भारताचा अनोखा विश्वविक्रम
Mercedes Benz EQS 580 या कारचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
iPhone 16 लाँच होताच iPhone 14, iPhone 15 झाले स्वस्त; जाणून घ्या काय आहेत नव्या किंमती
Apple ने iPhone 16 सीरिजची घोषणा करताच iPhone 14, iPhone 15 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. जेव्हा कधी iPhone चं नवं मॉडेल लाँच होतं तेव्हा जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत घसरण होत असते.
Maruti ची पहिली EV बजेटही सांभाळणार अन् पर्यावरणही; कधी लाँच होणार, कधी खरेदी करता येणार? पाहा Updates
Maruti EV Car : गेल्या काही वर्षांमध्ये इव्ही कार अर्थात इलेक्ट्रीक कारला अनेकांचीच पसंती मिळाली असून, अनेक कंपन्या आता या क्षेत्रात उडी घेत आहेत.
iPhone 16 लाँच, किंमत किती? कॅमेऱ्यासाठी खास बटन, Apple Intelligence सह जबरदस्त फिचर्स
अॅपल कंपनीचे बहुचर्चित iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16 Pro हे तीन फोन लाँच झाले आहेत.
Apple Event : अॅपल यूजर्ससाठी खुशखबर! आज लाँच होणार iPhone 16ची सीरीज, कसे आहेत फीचर्स आणि किंमत?
iPhone Launch: अॅपल आज iPhone 16 आणि इतरही अनेक नवीन प्रॉडक्टस् लाँच करणार आहे. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम तुम्ही रात्री 10:30 वाजता लाईव्ह बघू शकता.
Bajajची स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी बाईक, करतेय वाऱ्याशी स्पर्धा! किंमत आधीपेक्षा खूपच कमी
बजाज ऑटोने आपल्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा एक नवीन व्हेरियंट भारतीय दुचाकी बाजारात लॉन्च केला आहे. 'चेतक ब्लू 3202'असे या स्कूटरचे नाव आहे.
गुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?
How Google Maps Work: गुगल मॅप हे एक उपयुक्त ॲप आहे. जे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रस्ता दाखवतो आणि नेव्हिगेट करण्यास मदत करतो. हे गुगलचेच एक ॲप आहे जे आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते.
तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणका
TRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
BMW, ऑडिला टक्कर देणाऱ्या व्हिंटेज कार आठवतायत? Photo पाहून सांगा नावं
Auto News : व्हिंटेज किंवा क्लासिक असा टॅग या संदर्भांपुढे जोडला जातो आणि पाहता पाहता या गप्पा मारणारे कारप्रेमी त्याच काळात हरवून जातात.
BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल
BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत.
25KM मायलेज देणाऱ्या SUV ने उडवली दाणादाण; खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; CRETA-PUNCH ला चारली धूळ
ऑगस्टमध्ये विक्री झालेल्या वाहनांचा सेल्स रिपोर्ट समोर आला आहे. गेल्या महिन्यात अनेक कंपन्यांची फारशी विक्री झालेली नाही.
आता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच
Masked Aadhaar Card: मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्याच आधार कार्डचे सुधारित स्वरूप आहे. ज्यात तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ अंक तुम्ही लपवलेले असतात. आणि फक्त शेवटचे चार अंक समोरच्याला दिसतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांना पूर्णपणे दिसणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.