close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Technology News

इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर १.५० लाखांची सूट

इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर १.५० लाखांची सूट

अनेक सूट देण्यात आल्या आहेत.

Mar 11, 2019, 04:45 PM IST
३ डी स्कॅनरसह Honor Magic 2 3D लॉन्च

३ डी स्कॅनरसह Honor Magic 2 3D लॉन्च

स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच OLED फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

Mar 9, 2019, 05:03 PM IST
हुवावे कंपनीचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च

हुवावे कंपनीचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च

Huawei P Smart+ स्मार्टफोनचा रियर कॅमेरा खास वैशिष्टय आहे.

Mar 9, 2019, 03:19 PM IST
No More Gypsy : ...म्हणून मारुती सुझुकीकडून 'जिप्सी'चं उत्पादन बंद

No More Gypsy : ...म्हणून मारुती सुझुकीकडून 'जिप्सी'चं उत्पादन बंद

मारुती सुझुकीच्या मारूती ८०० आणि ओमनी या गाड्यांच्या नंतर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. 

Mar 7, 2019, 11:50 AM IST
मारुती 'वॅगन आर'चं सीएनजी वेरिएन्ट लॉन्च, जाणून घ्या किंमत

मारुती 'वॅगन आर'चं सीएनजी वेरिएन्ट लॉन्च, जाणून घ्या किंमत

१.० लीटर इंजिन असलेल्या 'वॅगन आर'मध्ये कंपनी फिटेड सीएनजी किट देण्यात आलंय

Mar 6, 2019, 05:03 PM IST
'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Mar 1, 2019, 02:54 PM IST
१३ हजारांहून कमी किंमतीचा Mi स्मार्ट टीव्ही लॉन्च

१३ हजारांहून कमी किंमतीचा Mi स्मार्ट टीव्ही लॉन्च

Xiaomi Mi TV आपल्या कमी किंमत आणि उत्तम फिचर्ससाठी भारतीय बाजारात ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे.

Feb 28, 2019, 05:28 PM IST
सॅमसंगचा 'गॅलेक्सी एम ३०' लवकरच बाजारात

सॅमसंगचा 'गॅलेक्सी एम ३०' लवकरच बाजारात

 'एम ३०' सॅमसंगच्या एम सीरीजमधील सर्वात महागडा स्मार्टफोन

Feb 28, 2019, 03:55 PM IST
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ABS च्या विक्रीस सुरूवात

वेगवेगळ्या फेजमध्ये गनमेटल ग्रे आणि   Redditch मॉडेलमध्ये उपलब्ध केले गेले आहे. 

Feb 28, 2019, 03:14 PM IST
'जिओ'ला टक्कर देण्यासाठी एअरटेल-व्होडाफोन हातमिळवणी?

'जिओ'ला टक्कर देण्यासाठी एअरटेल-व्होडाफोन हातमिळवणी?

यापूर्वी, 'इंडस टॉवर्स' या टावर कंपनीसाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं हातमिळवणी केले होती

Feb 27, 2019, 10:53 AM IST
 जगभरात विस्तारण्यासाठी ZEE5 आणि Apigate चा करार, मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा

जगभरात विस्तारण्यासाठी ZEE5 आणि Apigate चा करार, मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा

इंटरनेट जगतातील मनोरंजन क्षेत्रातील ZEE5 ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बहुभाषीय डिजिटल मनोरंजनचा अॅप ZEE5ने आज एक महत्वाची घोषणा केली आहे.

Feb 26, 2019, 12:07 AM IST
हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंन्च, पाहा किंमत

हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंन्च, पाहा किंमत

युजर्सला केवळ ३० मिनीटांत ८५ टक्के बॅटरी चार्ज करता येणार आहे.

Feb 25, 2019, 04:26 PM IST
MWC 2019  : पाच कॅमेऱ्यासहीत Nokia 9 PureView लॉन्च, जाणून घ्या किंमत

MWC 2019 : पाच कॅमेऱ्यासहीत Nokia 9 PureView लॉन्च, जाणून घ्या किंमत

MWC 2019 या कार्यक्रमात Nokia नं पाच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत

Feb 25, 2019, 01:09 PM IST
वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च

वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च

 वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येईल असा फोन सॅमसंग कंपनीने लॉन्च केला आहे.  

Feb 23, 2019, 11:44 AM IST
 ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Oppo F11 Pro' लवकरच बाजारात

४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Oppo F11 Pro' लवकरच बाजारात

या स्मार्टफोनमध्ये 'सुपर नाईट मोड' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

Feb 22, 2019, 01:56 PM IST
'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर

'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर

'शाओमी' कंपनीचा स्मार्टफोन 'रेडमी नोट ७ प्रो' ला टक्कर देण्यासाठी 'सॅमसंग'ने 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Feb 19, 2019, 11:25 AM IST
गुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा

गुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा

जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड', 'चायना मेड टॉलेट पेपर' किंवा 'टॉयलेट पेपर' सर्च केलं तर पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे.

Feb 17, 2019, 11:49 PM IST
सैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा

सैन्यासाठी एक रूपया द्या, व्हॉट्सअॅपवर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. तो  दिशाभूल करणारा आहे.

Feb 16, 2019, 04:09 PM IST
लवकरच खरेदी करता येणार सॅमसंग गॅलेक्सी 'एम ३०'

लवकरच खरेदी करता येणार सॅमसंग गॅलेक्सी 'एम ३०'

हा स्मार्टफोन बाजारात आल्याने खळबळ उडेल.

Feb 15, 2019, 01:49 PM IST
२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

'रेडमी नोट ७'स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Feb 14, 2019, 05:05 PM IST