Technology News

#Happynewyear : नव्या वर्षात येणार हे ३ स्मार्टफोन

#Happynewyear : नव्या वर्षात येणार हे ३ स्मार्टफोन

मोबाईल प्रेमींसाठी नव्या वर्षात नवे स्मार्टफोन   

Dec 31, 2019, 04:17 PM IST
नव्या वर्षात हे ढिनचॅक गॅझेटस् बदलू शकतील तुमचं आयुष्य...

नव्या वर्षात हे ढिनचॅक गॅझेटस् बदलू शकतील तुमचं आयुष्य...

तुम्ही आपल्याला खरंच उपयोगी पडतील अशा काही वस्तूंची स्मार्ट पद्धतीनं निवड करणं आवश्यक आहे

Dec 31, 2019, 12:29 PM IST
सोशल मीडियावर 'मायबोली'ची चलती!

सोशल मीडियावर 'मायबोली'ची चलती!

इंग्रजीत संदेश पाठवण्यापेक्षा आपल्या भाषेत एखादी गोष्ट सांगणं अधिक सोपं असल्याचं तरुण सांगतात

Dec 27, 2019, 04:26 PM IST
चोरीला गेलेला मोबाईलच घेणार चोराचा शोध

चोरीला गेलेला मोबाईलच घेणार चोराचा शोध

मोबाईलचोराची घरबसल्या करा नाकाबंदी

Dec 27, 2019, 08:07 AM IST
ट्राफिकला कंटाळलात? हवेत चालणाऱ्या कारसाठी बुकींग सुरू!

ट्राफिकला कंटाळलात? हवेत चालणाऱ्या कारसाठी बुकींग सुरू!

हवेत उडणारी आपली स्वतःची कार असावी असं स्वप्न तुम्हीही पाहिलं होतं का?

Dec 25, 2019, 10:30 PM IST
गोव्यातल्या बाईकच्या कुंभमेळ्यात KTM Adventure 390 लॉन्च

गोव्यातल्या बाईकच्या कुंभमेळ्यात KTM Adventure 390 लॉन्च

केटीएम बाईक्सचे थरारक स्टंट तोंडात बोटं घालायला लावणारे होते

Dec 25, 2019, 09:06 PM IST
म्हणून हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नव्हता?

म्हणून हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नव्हता?

हे अर्जुन नावाचं लहान बाळ उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नव्हतं

Dec 17, 2019, 05:42 PM IST
व्हॉट्सऍपचे दिवस आता भरलेत...नवा पर्याय येतोय

व्हॉट्सऍपचे दिवस आता भरलेत...नवा पर्याय येतोय

हेरगिरीमुळे कायम संशयाच्य़ा भोवऱ्यात राहिलेल्या व्हॉट्सऍपकडून भारताची कायम अडवणूक केली जाते.

Dec 16, 2019, 09:15 PM IST
सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर

सात दिवस नाही तर फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर

नियमांचे पालन केल्यावरच होणार पोर्ट 

Dec 16, 2019, 11:36 AM IST
२५०० सीसीची Triumph Rocket 3 R सुपरबाईक लॉन्च

२५०० सीसीची Triumph Rocket 3 R सुपरबाईक लॉन्च

जाणून घ्या Triumph Rocket 3 R बाईकची किंमत 

Dec 14, 2019, 10:55 AM IST
टाटा मोटर्सची नवी Altroz हॅचबॅक कार; काय आहे किंमत?

टाटा मोटर्सची नवी Altroz हॅचबॅक कार; काय आहे किंमत?

टाटा मोटर्सने नवीकोरी हॅचबॅक कार...

Dec 13, 2019, 11:32 AM IST
सावधान! व्हॉटसअप अशा फोनवर बंद होणार

सावधान! व्हॉटसअप अशा फोनवर बंद होणार

जगभरात पुढील काही महिन्यात लाखो मोबाईल फोनवर व्हॉटसअप वापरता येणार नाही.

Dec 11, 2019, 09:12 PM IST
WhatsApp युजर्ससाठी कंपनीची नवी सुविधा

WhatsApp युजर्ससाठी कंपनीची नवी सुविधा

What's App धारकांसाठी नवीन फीचर

Dec 9, 2019, 02:50 PM IST
तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घरच्या घरी परत मिळवा, तेही केवळ ५० रुपयांत!

तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घरच्या घरी परत मिळवा, तेही केवळ ५० रुपयांत!

इतर सुविधांशिवाय आता MAADHAAR या ऍपमध्ये युझर्स आपलं हरवलेलं आधारकार्ड रिप्रिन्टही करू शकतील.

Dec 8, 2019, 04:02 PM IST
'फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स'सहीत 'अल्फा ९ टू' कॅमेरा भारतात दाखल

'फूल फ्रेम इंटरचेंजेबल लेन्स'सहीत 'अल्फा ९ टू' कॅमेरा भारतात दाखल

या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं प्रति सेकंद २० फ्रेमसोबत सलग फोटो काढता येऊ शकतील

Dec 7, 2019, 04:53 PM IST
USB condom चा वापर करा आणि धोका टाळा..

USB condom चा वापर करा आणि धोका टाळा..

या स्कॅमपासून स्वतःला टाळा 

Dec 4, 2019, 03:06 PM IST
आजपासून असे असतील मोबाईल रिचार्ज दर

आजपासून असे असतील मोबाईल रिचार्ज दर

मोबाईल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार.  

Dec 3, 2019, 07:33 AM IST
मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग

मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग

फोनवर तासोंतास बोलणं आणि इन्टरनेटचा अतिवापर महागणार आहे. 

Nov 29, 2019, 12:31 PM IST
Maruti Altoची १५ वर्षांत सर्वात मोठी विक्री

Maruti Altoची १५ वर्षांत सर्वात मोठी विक्री

केला इतक्या लाखांचा टप्पा पार...

Nov 26, 2019, 01:21 PM IST