पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

Jul 21, 2023, 07:31 PM IST
डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात

डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात

डोंबिवलीमध्ये नऊ महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती. मात्र, तो अपघात दाखवण्यात आला होता. मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

Jul 20, 2023, 07:23 PM IST
पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार

पुणे पोलीस दलातील रियल हिरो, मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या अटकेचा असा रंगला थरार

पुणे पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बाईकचोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. तपासात हे दोघंही मोस्ट वाँटेड गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांचं हे मोठं असल्याचं मानलं जातंय.   

Jul 19, 2023, 02:39 PM IST
विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार

विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार

भिवंडीत मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर (MH 48 T 7532) व काळी पिवळी जीप (MH04E 1771) यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात 6 जण ठार झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.   

Jul 18, 2023, 02:06 PM IST
धक्कादायक ! वाहन टोइंग करतांना तरुण गंभीर जखमी; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

धक्कादायक ! वाहन टोइंग करतांना तरुण गंभीर जखमी; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

टोइंग करणाऱ्या कर्मचारी बाईक उचलून नेत असल्याचे पाहून तो धावत आला. या गडबडीत अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

Jul 16, 2023, 12:04 AM IST
'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव

'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं. 

Jul 15, 2023, 04:54 PM IST
मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. याने मुंबई आणि ठाण्यात कुणाला शस्त्र विकली हे तपासात उघड होणार आहे. 

Jul 12, 2023, 06:48 PM IST
कैद्यांकडे सापडले 15 मोबाईल; UP, बिहार नाही तर कल्याणच्या जेलमधील धक्कादायक प्रकार

कैद्यांकडे सापडले 15 मोबाईल; UP, बिहार नाही तर कल्याणच्या जेलमधील धक्कादायक प्रकार

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात  कैंद्याकडे 15 मोबाईल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 12, 2023, 05:45 PM IST
रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका दिसली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका दिसली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून मदत केली. आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे  निर्देश दिले

Jul 8, 2023, 08:21 PM IST
सहा महिन्याचे बाळ लिफ्टमध्ये अडकले; कल्याणमधील धक्कादायक घटना

सहा महिन्याचे बाळ लिफ्टमध्ये अडकले; कल्याणमधील धक्कादायक घटना

कल्याणच्या रौनक सिटी भागातील ही घटना आहे. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने या इमारतीतली लिफ्ट बंद पडली होती. 

Jul 5, 2023, 06:31 PM IST
पाठबाईंचा नवरा राजकारणात; गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर केला 'या' पक्षात केला प्रवेश

पाठबाईंचा नवरा राजकारणात; गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर केला 'या' पक्षात केला प्रवेश

  'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी रिअल लाईफमध्ये एकत्र आले आहेत. आजही त्यांचे त्यांना राणा दा आणि पाठक बाई म्हणूनच ओळखतात. पाठकबाईंचा नवरा असलेल्या राणा दा याने   राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेता हार्दिक जोशी याने गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

Jul 3, 2023, 08:31 PM IST
आई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...

आई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...

भावनिक कारणं सांगून गंडवणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.    

Jun 29, 2023, 11:27 PM IST
मुंबईतील सोसायटीत ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने राडा, जय श्रीरामच्या घोषणा

मुंबईतील सोसायटीत ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने राडा, जय श्रीरामच्या घोषणा

Mira Road Bakri Eid: बकरी ईदच्या (Bakri Eid) निमित्ताने मिरा रोडमधील (Mira Road) एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. पण जेव्हा सोसायटीमधील लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सोसायटीमधील नागरिकांनी त्यांच्याशीही वाद घातला.   

Jun 28, 2023, 09:33 AM IST
ॲम्बुलन्सचा वापर फाइल्स नेण्यासाठी; अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार

ॲम्बुलन्सचा वापर फाइल्स नेण्यासाठी; अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार

रुग्णवाहिका ही रुग्णसेवेसाठी असते. अंबरनाथमध्ये मात्र, रुग्णवाहिकेचा वापर फाईल घेऊन जेण्यासाठी केला जात आहे. 

Jun 27, 2023, 10:41 PM IST
ठाणे ते बोरिवली हे अंतर 10 मिनिटांत पार होणार; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला जबरदस्त प्लान

ठाणे ते बोरिवली हे अंतर 10 मिनिटांत पार होणार; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला जबरदस्त प्लान

ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. ठाणे –बोरिवली टनेलला सरकारने मंजुरी दिली आहे. 

Jun 25, 2023, 11:21 PM IST
पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

Dombivli Molestation Case Against BJP Office Bearer: मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकीय नेता असा संघर्ष पहायला मिळत आहे.

Jun 21, 2023, 09:34 AM IST
डोंबिवलीकर पित्याची कमाल! 5 वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम

डोंबिवलीकर पित्याची कमाल! 5 वर्षाच्या लेकीसह रचला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा विक्रम

अवघ्या नऊ दिवसांत या बाप-लेकीनं एव्हरेस्टची चढाई करत 17 हजार 598 फूटावरील बेस कॅम्प गाठला. प्रिशा दोन वर्षांची असल्यापासूनच ट्रेकिंग करतेय. 

Jun 20, 2023, 10:43 PM IST
शिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार

शिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील पाचपाखडी परिसरात सुप्रसिद्ध युरो किड्स नर्सरीत हा प्रकार घडला आहे. या नर्सरित आजूबाजूच्या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चिमुकले शिकण्यासाठी येतात. या प्रकारामुळे पालक भयभित झाले आहेत. 

Jun 19, 2023, 11:41 PM IST
ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण

ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण

Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Jun 17, 2023, 09:35 AM IST
बाबा मी जातोय...! शिकण्यासाठी घर सोडलं, आठवड्याभराने कल्याणच्या पत्री पुलाजवळ सापडला मृतदेह

बाबा मी जातोय...! शिकण्यासाठी घर सोडलं, आठवड्याभराने कल्याणच्या पत्री पुलाजवळ सापडला मृतदेह

17 year old ends life for IPhone: पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेहाची तपासणी सुरु असतानाच त्याच्या खिशातील फोन वाजला. पोलिसांनी हा फोन रिसिव्ह केला आणि समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधल्यानंतर या मुलाबद्दलची अधिक माहिती त्यांना मिळाली.

Jun 14, 2023, 03:04 PM IST