मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे. 

Jan 8, 2024, 01:18 PM IST
शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

 मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला हजेरी लावत वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Jan 2, 2024, 05:17 PM IST
ठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात

ठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात

Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Dec 31, 2023, 11:07 AM IST
 कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

kalyan-dombivli news :आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने चौकशीनंतर ही कारवाई केली. 

Dec 27, 2023, 11:53 PM IST
अंबरनाथचे पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव

अंबरनाथचे पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव

Ambarnath News : अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव घोषीत करण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून याची प्रक्रिया सुरू आहे. 

Dec 27, 2023, 11:25 PM IST
 तब्बल 80 वेळा कारवाई झाली; उल्हासनगरमधील तीन डान्सबार अखेर सील

तब्बल 80 वेळा कारवाई झाली; उल्हासनगरमधील तीन डान्सबार अखेर सील

 Ulhasnagar News : थर्डी फस्टच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन बार सील करण्यात आले आहेत. 

Dec 27, 2023, 11:05 PM IST
मद्य धुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी; ठाणे वाहतूक पोलिसांचे आवाहन

मद्य धुंद ग्राहकांना घरी सोडण्याची व्यवस्था बार चालकांनी करावी; ठाणे वाहतूक पोलिसांचे आवाहन

Thane News : 31 च्या रात्री पार्टीत अनेक जण अती प्रमाणात मद्यपान करतात. मद्यपी गोंधळ घालतात. यामुळे अशा तळीरामांना घरी सोडण्याची जबाबदारी बार मालकांवर असणार आहे.   

Dec 27, 2023, 10:15 PM IST
श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना

श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना

अंबरनाथ मध्ये विचित्र घटना घडली आहे. श्वानाच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 23, 2023, 09:55 PM IST
ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरण; प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक

ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरण; प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक

ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  प्रेयसीला चिरडल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला अटक करण्यात आली आहे. 

Dec 17, 2023, 11:49 PM IST
'अशा मुली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी...'; प्रिया सिंगच्या दाव्यावर गायकवाड कुटुंबियांचा गंभीर आरोप

'अशा मुली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी...'; प्रिया सिंगच्या दाव्यावर गायकवाड कुटुंबियांचा गंभीर आरोप

Thane Crime : फॅशन इन्फ्लुएंसर प्रिया सिंगवर तिच्या प्रियकराच्या मित्राने ठाण्यात हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. प्रियाचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याने प्रियाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आता गायकवाड कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 17, 2023, 09:47 AM IST
ठाणे - प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

ठाणे - प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील एका हॉटेलजवळ हा सगळा प्रकार घडला.   

Dec 16, 2023, 09:54 AM IST
महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई

महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई

ठाण्यातील गौरव पाटील या व्यक्तीला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तान बेस्ड इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे पुरावे एटीएस च्या हाती लागले आहेत. 

Dec 13, 2023, 11:20 PM IST
1.5 कोटी रुपये उसने घेऊन व्यापाऱ्याला केलं ठार; ठाण्यातील हत्याकांडाची धक्कादायक माहिती उघड

1.5 कोटी रुपये उसने घेऊन व्यापाऱ्याला केलं ठार; ठाण्यातील हत्याकांडाची धक्कादायक माहिती उघड

Thane Crime : ठाण्यात शनिवारी एका व्यावसायिकाची भरसरस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार करुन हत्या केली होती. याप्रकरणी आता एका कर संचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

Dec 11, 2023, 04:54 PM IST
कल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

कल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले

कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. 

Dec 10, 2023, 11:08 PM IST
लॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?

लॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?

कल्याणमधील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिलेसह लॉजवर आलेला व्यक्ती फरार झाला आहे. 

Dec 10, 2023, 06:33 PM IST
'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर

'नशिबाने तो बचावला, पण...'; तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा VIDEO आव्हाडांनी आणला समोर

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात भररस्त्यात हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची माहिती पोस्टमधून दिली आहे. यासोबत त्यांनी आरोपींचा हल्ल्याआधीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ठाणे पोलिसांची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Dec 10, 2023, 12:56 PM IST
मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट

मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवायची महिला, पतीने विरोध करताच, रचला भयंकर कट

Crime News In Marathi: कल्याणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Dec 10, 2023, 11:28 AM IST
38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक

38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक

NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.

Dec 10, 2023, 09:52 AM IST
बदलापूरच्या जांभळांना मिळालं भौगोलिक मानांकन; जागतिक पातळीवर घेतली जाणार दखल

बदलापूरच्या जांभळांना मिळालं भौगोलिक मानांकन; जागतिक पातळीवर घेतली जाणार दखल

बदलापूरच्या जांभळाला मिळाले भौगोलिक मानांकन  मिळाले आहे. यामुळे बदलापूरच्या जांभळांना आता जागतिक दर्जा मिळणार आहे. 

Dec 5, 2023, 11:26 PM IST
अजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान

अजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान

Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.

Dec 1, 2023, 01:53 PM IST