Vidharbha News

Vidarbha Lok Sabha Election Results 2024 : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने

Vidarbha Lok Sabha Election Results 2024 : विदर्भात फडणवीस यांना धक्का, प्राथमिक कल महाविकास आघाडीच्या बाजूने

Vidarbha Lok Sabha Election Results 2024 LIVE : भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात भाकरी फिरली आहे. आतापर्यंतचे आकडेवारीनुसार विदर्भात फडणवीस यांना धक्का बसलाय. 

Jun 4, 2024, 01:04 PM IST
Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी

Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी

अमरावती लोकसभा निकाल 2024 News in Marathi:अमरातवीमध्ये भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.  

Jun 3, 2024, 08:26 PM IST
संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप

संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप

ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये... ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. 

Jun 3, 2024, 06:19 PM IST
Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Nagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 3, 2024, 05:25 PM IST
नागपुरात महिलेला कार खाली चिरडले;  ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार

नागपुरात एका महिलेला भरधवा कारने चिरडले. मात्र, 22 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 30, 2024, 09:52 PM IST
विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. 

May 30, 2024, 05:17 PM IST
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?

Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या तापमानात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत असतानाच आता सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे मान्सूनची.   

May 30, 2024, 06:58 AM IST
ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक

ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक

Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील पाच दिवसांमध्ये एकच गोंधळ दोन वेळा घडल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला.

May 29, 2024, 02:46 PM IST
Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ

Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ

Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.  

May 29, 2024, 07:06 AM IST
ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण

Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे. 

May 27, 2024, 11:55 AM IST
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?

ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?

Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. 

May 27, 2024, 11:25 AM IST
Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूनसंदर्भात अद्यापही जर तरच्याच गोष्टी... राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा बुलढाण्यात अवकाळीनं केलं हैराण. पाहा सविस्तर हवामान वृत्त.   

May 27, 2024, 06:57 AM IST
उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू

उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

May 26, 2024, 10:41 PM IST
'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.

May 26, 2024, 07:50 AM IST
फक्त 0 KM...  महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |

फक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |

नागपुरचा झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनोखे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. 

May 25, 2024, 08:26 PM IST
पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?

पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?

Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

May 25, 2024, 08:13 PM IST
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?

Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?

Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.   

May 25, 2024, 07:12 AM IST
'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?

'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?

Devendra Fadnavis Comment: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस काहीश्या चिडलेल्या स्वरातच व्यक्त झाले. नेमकं काय घडलं अन् फडणवीस कोणत्या प्रश्नावर हे असे व्यक्त झाले जाणून घ्या.

May 24, 2024, 03:42 PM IST
शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ

अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.

May 22, 2024, 11:27 PM IST
मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड

मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांचा असाच जीवघेणा प्रवास सुरु होतो. 

May 22, 2024, 04:27 PM IST