'ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही'; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरुन राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील अडीच महिन्यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे.अशातच ओबीसी समजाचा आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्ससह छेडछाड करणे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. नितीन राऊत यांचे सपुत्र कुणाल राऊत यांना अटक झाली आहे.
'लग्नाच्या आश्वासनानंतर शरीरसंबंध ठेवले आणि..', बलात्काराच्या आरोपीची मुक्तता; WhatsApp मुळे वाचला
Bombay High Court Decision On Sex Before Marriage Case: 2019 मध्ये रिलेशनशिपमध्ये असताना या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपीने शरीरसंबंध ठेवले होते. या दोघांनी एकदा नाही तर अनेकदा शरीरसंबंध ठेवले होते.
दुहेरी हत्याकांडाने नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत; नागपुरात पैशाच्या वादातून दोघांची हत्या
Nagpur Crime : नागपुरात शुक्रवारी रात्री दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा
मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे.
सचिन-द्रविडसोबत खेळलेल्या टीम इंडियातल्या खेळाडूवर फसवणूकीचा आरोप, पोलिसांनी केलं अटक
Team India Palyer Arrest : टीम इंडियासाठी खेळलेल्या एका माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केलं आहे. या खेळाडूवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या सोबत हा खेळाडू खेळला आहे.
महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक
Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?
Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे.
मराठा सर्वेक्षणासाठी गुरुजींमुळं विद्यार्थ्यांची गावभर पायपीट; पोट्टे वर्गात कमी वर्गाबाहेर जास्त
Maratha Reservation Survey : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन राज्यभर आंदोलन सुरु होती. आता मराठा यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे.
हुंडा घेता का? तुमच्या महिला बुरखा घालतात का? नवसासाठी बळी देता का? मराठा सर्वेक्षणात वादग्रस्त प्रश्न
Maratha Aarakshan Survey Objectionable Questions: ही प्रश्नावली अतिशय घाईने व पुरेशी तयारी न करता निश्चित करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. यात वापरलेली मराठी भाषाही फारच चुकीची आहे.
मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
'या' भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम
सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी घातली. ‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने चंद्रपूर नगरी दुमदुमली आहे.
नागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू
Nagpur News : नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला.
चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार
Nagpur News : रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्हाची तपासणी करत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या रेल्वे यंत्रणेलाच एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे.
नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप-लेकाचा मृत्यू; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापाने...
Nagpur News: एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृष्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले.
हास्य कवी संपत सरल करणार विद्रोही साहित्य संमेलनाचं उदघाटन
18 वं विद्रोही साहित्य संमेलन साने गुरूजींची कर्मभूमी अमळनेरमध्ये होणार आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल
Nagpur News Today: नागपुरात उद्योजकांनीच वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे भरारी पथकाच्या कारवाईत समोर आलं आहे.
कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते.
शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार
Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.