मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'
CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar Over Nawab Malik: नवाब मलिक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले आहेत.
'ए बाबा, इतरांनी काय..'; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार
Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राबद्दल विधानसभेबाहेर पत्रकारांनी प्रश्नांचा मारा केला असता अजित पवार संपाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पत्रास कारण नवाब मलिक... फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं
Full Text Of Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar About Nawab Malik: विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.
राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा
Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले.
'नवाब मलिक महायुतीत नको', देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले 'देशद्रोह्यांशी संबंध...'
नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे.
'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा
Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.
नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..'
Maharashtra Assembly Winter Session 2023: अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जामीन मिळाल्यानंतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवाब मलिक सहभागी होत आहेत.
नवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा
Maharashtra Winter Session 2023 : आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हजेरीने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.
ढेरीवरुन खिल्ली उडवणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचं मिश्किल उत्तर; शिंदे आणि फडणवीसांनीही हसू आवरेना
अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाढलेल्या ढेरीवरुन वाकयुद्ध रंगलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी फोटो शेअर करत टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
दिल्लीचे 'कटपुतली' म्हणणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'यांना नाक खाजवायला...'
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. दरम्यान त्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
सिंधुताईंचा वारसदार कोण? कोर्टात गेलं प्रकरण; अनाथ नसतानाही प्रायव्हेट सेक्रेटरीने...
Sindhutai Sapkal Heir Issue: 'अनाथांची नाथ' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं 2021 साली निधन झाल्यानंतर आता त्यांच्या वारसा हक्कावरुन निर्माण झालेला वाद थेट कोर्टात गेला आहे.
'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह
Nagpur Crime : नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने नाश्ता दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला होता. बऱ्याच वेळानंतर मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.
विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती...
आडनावावरून ट्रोल झाल्याने संतापला; थेट चौकात जन्म प्रमाणपत्राचा बॅनर लावला
संतापाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून एका तरुणाने चौकात आपले जन्म प्रमाणपत्र लावले आहे.
'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
Maharashtra Politics : राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात विरोधकांवर टीका केली आहे. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी आयोजित केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यंमत्र्यांनी हजेरी लावली होती.
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?
Maharshtra Weather Update : राज्यात मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं सावट आलं आणि पाहता पाहता या अवकाळीनं शेतकऱ्यांना रडकुंडीस आलं.
Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट
Weather Update : देशभरात सध्या हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात हवामानानं बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे.
किडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री
हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत.