Vidharbha News

शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार

शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार

 शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे. 

Nov 6, 2020, 05:37 PM IST
एका दिवसाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या?

एका दिवसाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या?

पश्चिम विदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर   

Nov 3, 2020, 07:41 PM IST
 अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक

अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक

अभिनेता विजय राज याला गोंदियात अटक करण्यात आली आहे.

Nov 3, 2020, 05:44 PM IST
अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर नवनीत राणा संतापल्या; राज्यपालांना लिहिले पत्र

अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर नवनीत राणा संतापल्या; राज्यपालांना लिहिले पत्र

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अनागोंदी कारभारामुळे आतापर्यंत चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहेत. 

Oct 23, 2020, 03:52 PM IST
१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश

१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश

कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे. मात्र, जीएसटीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.

Oct 22, 2020, 08:09 PM IST
रस्तारुंदीकरण करताना वृक्षतोड, 'चिपको आंदोलना'नंतर काम थांबविले

रस्तारुंदीकरण करताना वृक्षतोड, 'चिपको आंदोलना'नंतर काम थांबविले

रस्ता रुंदीकरणात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत.  

Oct 22, 2020, 05:43 PM IST
 खासगी बस दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

खासगी बस दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

सुरत - नागपूर महामार्ग भरती कोंडाईबारी घाटामध्ये खासगी बस दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला आहे. 

Oct 21, 2020, 08:52 PM IST
उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'

उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

Oct 21, 2020, 05:29 PM IST
अंडाकरीसाठी मित्राची हत्या, आता तुरुंगाची हवा खाणार

अंडाकरीसाठी मित्राची हत्या, आता तुरुंगाची हवा खाणार

अंडाकरीसाठी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.  

Oct 19, 2020, 10:30 PM IST
'झी २४ तास' इफेक्ट : अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याचे होणार बळकटीकरण

'झी २४ तास' इफेक्ट : अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याचे होणार बळकटीकरण

अंबाझरी तलावाच्या बंधा-यांच्या भिंतीचं  बळकटीतकरण आणि सुरक्षिततेबाबत अनेक वर्षांपासून कागदी घोडे नाचवण्यात येत असल्याचं वृत्त 'झी २४ तास'ने दाखवले होते. 

Oct 17, 2020, 09:54 AM IST
कोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस

कोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस

नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.  

Oct 16, 2020, 10:55 AM IST
नागपुरात आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात

नागपुरात आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात

 आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे.  

Oct 16, 2020, 10:42 AM IST
बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी माजी क्रीडा उपसंचालक अटकेत

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी माजी क्रीडा उपसंचालक अटकेत

सेवानिवृत्त  क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला  नागपुरात मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे.

Oct 14, 2020, 08:15 PM IST
विदर्भात पवार-फडणवीस थाळी, मेन्यू ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल

विदर्भात पवार-फडणवीस थाळी, मेन्यू ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल

विदर्भातील हॉटेलमध्ये राजकारणातील दोन पॉवर फुल व्यक्तींच्या नावाच्या थाळ्या 

Oct 13, 2020, 04:36 PM IST
नागपुरात १५ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

नागपुरात १५ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे.   

Oct 13, 2020, 09:05 AM IST
ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या

ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, फसवणूक झाल्याने मुलाने केली आत्महत्या

 ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. 

Oct 9, 2020, 06:30 PM IST
प्रलंबित प्रश्नांसाठी ओबीसी बचाव संघटनेने आंदोलन

प्रलंबित प्रश्नांसाठी ओबीसी बचाव संघटनेने आंदोलन

ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी चंद्रपुरातही ओबीसी बचाव संघटनेने चंद्रपुरात आंदोलन केले. 

Oct 8, 2020, 06:40 PM IST
धक्कादायक, तरुणाची हत्याकरुन दुचाकीला बांधून विहिरीत फेकले

धक्कादायक, तरुणाची हत्याकरुन दुचाकीला बांधून विहिरीत फेकले

हिंगणा तालुक्यातील सुकडी गावात एका तरुणाची हत्या करण्यात आली. 

Oct 7, 2020, 07:50 PM IST
थरार सीसीटीव्हीत । अंगणात झाडू मारणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली

थरार सीसीटीव्हीत । अंगणात झाडू मारणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली

दिवसा ढवळ्या घराच्या अंगणात सोन साखळी खेचण्याची चोरट्यांची मजल गेली आहे. 

Oct 6, 2020, 07:55 PM IST
अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ

अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ

 महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे. 

Oct 6, 2020, 07:12 PM IST