close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Vidharbha News

PHOTO : गडकरी आजोबांनी नातवंडांसोबत घेतला 'दुरांतो' प्रवासाचा आनंद

PHOTO : गडकरी आजोबांनी नातवंडांसोबत घेतला 'दुरांतो' प्रवासाचा आनंद

नितीन गडकरी हे जबाबदारी आणि निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे कुटुंबासह नातवडांना पुरेसा वेळ देवू शकले नाहीत पण आता मात्र...

Jun 6, 2019, 03:07 PM IST
परभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा

परभणी, अमरावतीत वादळी पावसाचा तडाखा

परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा तडाखा अनेक घरांना बसला. 

Jun 5, 2019, 11:57 PM IST
मुंबई, धुळ्यातील सात दरोडेखोरांना अटक

मुंबई, धुळ्यातील सात दरोडेखोरांना अटक

दरोड्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या मुंबईसह धुळ्यातील सात दरोडेखोरांना धुळे पोलिसांनी अटक केली. 

Jun 5, 2019, 11:45 PM IST
दुष्काळ, जलयुक्त शिवार प्रश्नी राज्य सरकारला विधीमंडळात घेरणार - काँग्रेस

दुष्काळ, जलयुक्त शिवार प्रश्नी राज्य सरकारला विधीमंडळात घेरणार - काँग्रेस

राज्यातील भयंकर दुष्काळ, फसलेले जलयुक्त शिवार प्रश्नी काँग्रेस सरकारला जाब विचारणार. 

Jun 5, 2019, 11:24 PM IST
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Jun 5, 2019, 07:36 PM IST
नितीन गडकरींचा पाच वर्षांसाठीचा रस्ते बांधणी आराखडा तयार

नितीन गडकरींचा पाच वर्षांसाठीचा रस्ते बांधणी आराखडा तयार

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपला कामाचा आराखडा तयार केला आहे.  

Jun 5, 2019, 06:56 PM IST
गाडीत गुदमरून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

गाडीत गुदमरून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

 मृत्यू झालेला बालक हा कचऱ्यातून प्लास्टिक वेचण्याचा काम करीत होता. 

Jun 5, 2019, 04:02 PM IST
यवतमाळमध्ये चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार

यवतमाळमध्ये चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार

 मातृत्वाला काळिमा फासणारी घटना

Jun 5, 2019, 03:00 PM IST
 प्लास्टिक स्ट्रॉला पर्याय, आता इको फ्रेन्डली स्ट्रॉ

प्लास्टिक स्ट्रॉला पर्याय, आता इको फ्रेन्डली स्ट्रॉ

राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे, असे असले तरी काही प्रमाणात का होईना प्लास्टिकचा वापर होताना दिसून येतं आहे.

Jun 4, 2019, 10:53 PM IST
पर्यावरणपूरक गहू आणि बांबूच्या स्ट्रॉमुळे आदीवासिंना रोजगार

पर्यावरणपूरक गहू आणि बांबूच्या स्ट्रॉमुळे आदीवासिंना रोजगार

नागपूरच्या श्रेयस नंदनवार या तरुणाने गहू आणि बांबूपासून स्ट्रॉ तयार केले आहेत. 

Jun 4, 2019, 07:23 PM IST
गजानन महाराजांच्या पालखीचं ८ जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

गजानन महाराजांच्या पालखीचं ८ जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी संतनगरी शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरसाठी रवाना होणार.

Jun 4, 2019, 06:53 PM IST
काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

Jun 4, 2019, 04:30 PM IST
बाहुल्या, खिळे, लिंबू... कौटुंबिक छळानं दाखवले काळ्या जादूचे प्रयोग!

बाहुल्या, खिळे, लिंबू... कौटुंबिक छळानं दाखवले काळ्या जादूचे प्रयोग!

अगदी उच्चशिक्षित मंडळीही जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवत असतील तर सामान्य माणसांचं काय?

Jun 4, 2019, 04:17 PM IST
प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?

प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?

प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार ?

Jun 4, 2019, 02:55 PM IST
यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या

यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या

 प्रेमप्रकरणातून एका युवकाच्या खुनामुळे तणावाची स्थिती

Jun 3, 2019, 08:03 PM IST
तापमान ४८ अंशावर गेलेल्या चंद्रपुरात ढगांच्या कडकडाटासह पाऊस

तापमान ४८ अंशावर गेलेल्या चंद्रपुरात ढगांच्या कडकडाटासह पाऊस

पावसाच्या सरी कोसळल्याने चंद्रपुरकरांना दिलासा

Jun 3, 2019, 07:49 PM IST
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वादळामुळे नागरिकांची एकच धावपळ

Jun 3, 2019, 07:34 PM IST
यवतमाळमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकरी हैराण

यवतमाळमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकरी हैराण

 तळपत्या उन्हात मशागतीची कामं करनं अवघड ठरत आहे.

Jun 3, 2019, 06:04 PM IST