Vidharbha News

इलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी

इलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी

अकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Nov 2, 2018, 05:59 PM IST
तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर चालकासह दोघांना  नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

Nov 1, 2018, 09:54 PM IST
धक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या

धक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या

दिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने आत्महत्या केली.

Oct 31, 2018, 09:19 PM IST
भाजपला मोठा धक्का, या आमदाराचे सदस्यत्व रद्द

भाजपला मोठा धक्का, या आमदाराचे सदस्यत्व रद्द

यांची आमदारकी रद्द झाली आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

Oct 31, 2018, 07:49 PM IST
फटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!

फटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान!

फटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा 

Oct 31, 2018, 04:13 PM IST
वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. 

Oct 30, 2018, 11:34 PM IST
महालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली

महालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली

नागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी  महालक्ष्मीचं मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Oct 29, 2018, 10:51 PM IST
गरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन

गरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करुन देणार

Oct 28, 2018, 01:21 PM IST
आयुक्तांच्या हाती सगळी सत्ता नको, महापौर परिषदेत मागणी

आयुक्तांच्या हाती सगळी सत्ता नको, महापौर परिषदेत मागणी

महापौरांना जादा आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी.

Oct 27, 2018, 05:51 PM IST
VIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा

VIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा

 वाघिणीची पिलांसह 'माया' मस्ती.

Oct 26, 2018, 09:17 PM IST
चिमुकल्याच्या अन्ननलिकेत रिमोटचा सेल अडकला पण...

चिमुकल्याच्या अन्ननलिकेत रिमोटचा सेल अडकला पण...

 खेळात मग्न असलेल्या चिमुकल्याने रिमोट बॅटरीचा सेल गिळल्याचा प्रकार समोर आलायं.

Oct 26, 2018, 07:18 PM IST
दिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ

दिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ

पार्किंगमधील कारमधून बॅग लंपास करण्याचा या टोळीचा हातखंडा.

Oct 26, 2018, 05:12 PM IST
भुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव

भुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव

आपल्या सगळ्या परंपरा आनंद मिरवत येतात. या परंपरा बऱ्याचवेळा शेतीशी निगडीत असतात... आणि सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्याही असतात...

Oct 26, 2018, 09:15 AM IST
VIDEO व्हायरल : पोलिसांनी स्टेशनमध्येच टाकला जुगाराचा अड्डा

VIDEO व्हायरल : पोलिसांनी स्टेशनमध्येच टाकला जुगाराचा अड्डा

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे

Oct 24, 2018, 02:08 PM IST
 ट्रॅक्टर - ट्रॅक्स अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 9 जखमी

ट्रॅक्टर - ट्रॅक्स अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 9 जखमी

अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी

Oct 23, 2018, 11:56 PM IST
आपल्या राजकीय वारसादाराबद्दल नितिन गडकरी म्हणतात...

आपल्या राजकीय वारसादाराबद्दल नितिन गडकरी म्हणतात...

नागपुरात मराठा महासंघाच्या मराठा जागर अधिवेशनात गडकरी बोलत होते.

Oct 21, 2018, 07:33 PM IST
अवैध धान्य खरेदीदारांवर धाड, ५० लाखांचा धान्य साठा जप्त

अवैध धान्य खरेदीदारांवर धाड, ५० लाखांचा धान्य साठा जप्त

 अवैध धान्य खरेदीदारांवर धाड मारून ५० लाखांचा १५०० क्विंटल धान्य साठा जप्त

Oct 20, 2018, 08:45 PM IST
एकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण

एकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण

साथरोग नियंत्रण पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही कोळवणमध्ये दाखल 

Oct 20, 2018, 03:29 PM IST
'ऑपरेशन टी-१'मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप

'ऑपरेशन टी-१'मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप

याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवण्यात आलीय. 

Oct 20, 2018, 10:27 AM IST
नागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला

नागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला

गुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला. 

Oct 19, 2018, 06:27 PM IST