Vidharbha News

धक्कादायक, १०० रुपयांसाठी मित्राचा खून

धक्कादायक, १०० रुपयांसाठी मित्राचा खून

अवघ्या १०० रुपयांवरून झालेल्या वादातून खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. .

Dec 8, 2018, 06:18 PM IST
वादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू

वादातून मुलाचा लोखंडी रॉडने जोरदार प्रहार, वडिलांचा जागीच मृत्यू

रागाच्या भरात मुलाने दारुड्या वडिलांचा खून केल्याची घटना. 

Dec 8, 2018, 06:01 PM IST
मनाचा थकवा दूर करायचा असेल तर या स्थळाला नक्की भेट द्या...

मनाचा थकवा दूर करायचा असेल तर या स्थळाला नक्की भेट द्या...

मन ताजं-तवानं करायचं असेल... तर, या ठिकाणी नक्की या...

Dec 8, 2018, 08:59 AM IST
विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात,५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द

विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात,५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द

महाविद्यालयांनी मागील सात ते आठ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता.

Dec 7, 2018, 11:19 AM IST
धक्कादायक, ऑनलाईन गेममुळे १७ वर्षीय मुलीची आत्महत्या!

धक्कादायक, ऑनलाईन गेममुळे १७ वर्षीय मुलीची आत्महत्या!

१७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी हाताच्या मनगटावर लिहिलेल्या इंग्रजी वाक्यामुळे ही आत्महत्या एखाद्या ऑनलाईन गेममुळे करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. 

Dec 6, 2018, 11:07 PM IST
अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल

अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल

अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर अवनीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. 

Dec 6, 2018, 04:58 PM IST
दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

शेताची पाहणी करून पथक मानवत तालुक्यातील रुडी गावाकडे निघाले होते त्यावेळी हा प्रसंग घडला.

Dec 6, 2018, 02:33 PM IST
जुगार खेळताना तीन नगरसेवकांना रंगेहाथ अटक

जुगार खेळताना तीन नगरसेवकांना रंगेहाथ अटक

...जेव्हा लोकप्रतिनिधीच जुगारी बनतात

Dec 6, 2018, 08:57 AM IST
पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसचा अपघात टळला

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण थोडक्यात बचावले; बसचा अपघात टळला

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या बसला अपघात होता होता टळला. समोरुन येणाऱ्या डंपर चालकानं प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण थोडक्यात बचावलेत. 

Dec 5, 2018, 05:08 PM IST
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंनी 'नगारा' वाजवला!

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंनी 'नगारा' वाजवला!

गेल्या काही दिवसातली शिवसेना आणि भाजपामधली जवळीक आज पुन्हा एकदा अधोरेखित झालीय.

Dec 3, 2018, 11:01 PM IST
नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर बलात्कार

नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर बलात्कार

जवळच्या झुडपात नेत तिच्यावर बलात्कार केला.

Dec 2, 2018, 04:33 PM IST
नक्षलवाद्यांची दहशत, कामगारांसमोर रस्त्यावरच ट्रॅक्टर-जेसीबी जाळले

नक्षलवाद्यांची दहशत, कामगारांसमोर रस्त्यावरच ट्रॅक्टर-जेसीबी जाळले

नक्षलवादी हिंसाचार माजविण्याच्या तयारीत.... 

Dec 1, 2018, 04:12 PM IST
'त्या' काळी एडसग्रस्तांना कुटुंबानं झिडकारलं पण या महिलेनं सावरलं!

'त्या' काळी एडसग्रस्तांना कुटुंबानं झिडकारलं पण या महिलेनं सावरलं!

एड्सबाबत अधिक व्यापक जागृती करणं गरजेचं आहे... 

Dec 1, 2018, 11:01 AM IST
विदर्भात मेट्रो कोचनिर्मिती कारखाना

विदर्भात मेट्रो कोचनिर्मिती कारखाना

वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी इथं मेट्रो कोचनिर्मिती कारखाना होणार आहे. 

Nov 30, 2018, 11:48 PM IST
संतापजनक आणि क्रूर ! वहिनीचा खून करुन बलात्कार, चिमुकल्या पुतणीचीही हत्या

संतापजनक आणि क्रूर ! वहिनीचा खून करुन बलात्कार, चिमुकल्या पुतणीचीही हत्या

वहिनी आणि ४ वर्षांच्या पुतणीचा खून करून वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक आणि विकृत घटना नागपुरात घडलीय. चंद्रशेखर भिंद असं नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक केली. 

Nov 30, 2018, 05:59 PM IST
हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

घटना समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईकांची बसवर दगडफेक

Nov 27, 2018, 02:40 PM IST
दुष्काळामुळे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर

दुष्काळामुळे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर

कामाच्या शोधात ग्रामस्थांचं स्थलांतर

Nov 26, 2018, 05:44 PM IST
गोवारी शहीद दिन : ११४ जणांचा मृत्यू, २५ वर्षानंतरही लढा कायम

गोवारी शहीद दिन : ११४ जणांचा मृत्यू, २५ वर्षानंतरही लढा कायम

गोवारी समजाची नोंद इंग्रजांनी १८६७ साली सर्वप्रथम केली... 

Nov 23, 2018, 03:32 PM IST
कूल धोनी तापला, नागपुरातला कार्यक्रम अर्ध्यातूनच सोडला

कूल धोनी तापला, नागपुरातला कार्यक्रम अर्ध्यातूनच सोडला

खेळाच्या मैदानात अटीतटीच्या सामन्यात प्रचंड तणावाखाली असतानाही संयम, एकाग्रता अढळ असणे अशी धोनीची ओळख.

Nov 21, 2018, 09:51 PM IST
वर्धा स्फोट : मृतांच्या कुटुंबीयांनी केली ही मागणी

वर्धा स्फोट : मृतांच्या कुटुंबीयांनी केली ही मागणी

  पूलगावच्या दारुगोळा डेपोत आज सकाळी झालेल्या स्फोटात ६ जणांचा बळी गेला.

Nov 20, 2018, 10:41 PM IST