कोल्हापूरच्या तवंदी घाटात भीषण अपघात; कंटेनरची 7 वाहनांना धडक, 3 जण जागीच ठार
कोल्हापुरमध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने 7 वाहनांना धडक दिली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार? सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..
'...तर टायरमध्ये घ्या!' संतापलेल्या अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, 'आम्ही कोणताही...'
Ajit Pawar Angry: अजित पवार आज पुण्यामधील आळंदीच्या दौऱ्यावर असून ते ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशाच एका छोटेखानी जाहीर भाषणामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला.
Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारा हा पाऊस आता फार काळ राज्यात तग धरणार नसून, येत्या काळात तो परतीचा प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
खरंच अजित पवारांनी मुख्यमंत्रिपद मागितलं का? म्हणाले, 'अमितभाई मुंबईमध्ये...'
Ajit Pawar Demand CM Post: अजित पवार यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील इतर पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित होते.
Mumbai-Pune एक्सप्रेस वेवरील बोगद्यात विचित्र अपघात! एकाचा मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident: गणेशोत्सवानिमित्त सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहनांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत असतानाच आज सकाळी या मार्गावर एक भीषण अपघात झाला.
तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain : गणेशोत्सवावर पावसाचं सावट! IMD कडून कोकण-मराठवाड्याला 3 दिवसांचा अलर्ट
गणेशोत्सवापासून पावसाने जोर धरलाय. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तीन दिवस मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात नव्या रेल्वे मार्गाचे भूमीपूजन; तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडले जाणार
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झााला आहे.
कंटेनर हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न! जोरदार धडक अन्..; पुण्यातील धक्कादायक Video
Indapur Accident Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठ्या आकाराची वाहने चालवणारे चालक कशाप्रकारे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालू शकतात हे अधोरेखित करणारा आणि त्यासंदर्भात इशारा देणारा आहे.
Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल
Ganeshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...
Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.
Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना
Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...
Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
रुपाली v/s रुपाली: 'माझ्यापेक्षा या प्रश्नांची...', अजित पवारांचा उल्लेख करत चाकणकर स्पष्टच बोलल्या
Ajit Pawar NCP Issue Rupali Chakankar React: रुपाली चाकणकरांना त्यांच्यासंदर्भातील आक्षेपांवर प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. नेमका आक्षेप काय आहे आणि त्या काय म्हणाल्यात पाहूयात...
'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल
Ajit Pawar NCP Internal Fight In Women Leaders: विधानसभेच्या निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सोशल मीडियावरुन ही खदखद व्यक्त करताना थेट अजित पवारांना टॅग करण्यात आलं आहे.
'पवारांनी मुश्रीफांवर अल्पसंख्यांक म्हणून केलेला अन्याय बघा'; आव्हाडांनी शेअर केली 'ती' यादी
Jitendra Awhad Shared List: कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या समरजीत घाटगेंमध्ये थेट लढत होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच यापूर्वीच अल्पसंख्यांक असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
गडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
मोठी बातमी! शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला! म्हणाले, 'निवडणुकीनंतर...'
Sharad Pawar On Deciding CM Of Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल हे सांगितलं.