West Maharashtra News

#indiastrikesback : पाकिस्तान बालाकोट हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यात ठिकठिणी जल्लोष

#indiastrikesback : पाकिस्तान बालाकोट हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यात ठिकठिणी जल्लोष

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला. या कारवाईनंतर देशात जल्लोष साजरा होत असताना मुंबईसह राज्यातील जनतेने या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Feb 26, 2019, 05:21 PM IST
मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या

Feb 25, 2019, 05:09 PM IST
'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

सोनालीच्या मृतदेहाजवळ सोमेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे

Feb 25, 2019, 04:39 PM IST
व्हिडिओ : असंवेदनशीलतेचा कळस, पुण्यात मूक-बधिर आंदोलकांवर लाठीमार

व्हिडिओ : असंवेदनशीलतेचा कळस, पुण्यात मूक-बधिर आंदोलकांवर लाठीमार

आंदोलनकर्त्यांनी कडक भूमिका घेत एका जागी ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतलाय

Feb 25, 2019, 04:23 PM IST
भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नरेंद्र पाटील - राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी‌ भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.  

Feb 23, 2019, 07:03 PM IST
काँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?

काँग्रेस पुण्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार, पाहा काय झाला निर्णय?

पुणे  लोकसभेसाठी पक्षातील उमेदवाराला संधी द्यायची याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.  

Feb 22, 2019, 07:44 PM IST
राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?

राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत. 

Feb 22, 2019, 07:06 PM IST
माढ्यात राजू शेट्टी स्वबळाच्या तयारीत, शरद पवारांची अडचण वाढणार ?

माढ्यात राजू शेट्टी स्वबळाच्या तयारीत, शरद पवारांची अडचण वाढणार ?

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सध्या राज्यभर फिरून या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत आहेत. 

Feb 22, 2019, 06:29 PM IST
शरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला

शरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला

सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये झालेल्या संवाद मोळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधला विसंवाद समोर आला आहे.  

Feb 22, 2019, 05:16 PM IST
२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. सुटकेसाठी सहा वर्षांचे बाळ जीवाच्या आकांतानं ओरडत होते. 

Feb 21, 2019, 05:26 PM IST
पुण्यात सहा वर्षांचा मुलगा पडला 200 फूट खोल बोअरवेलमध्ये

पुण्यात सहा वर्षांचा मुलगा पडला 200 फूट खोल बोअरवेलमध्ये

 आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला.  

Feb 20, 2019, 07:01 PM IST
सांगलीत धक्कादायक प्रकार, वसतिगृहातील मुलींचा विनयभंग

सांगलीत धक्कादायक प्रकार, वसतिगृहातील मुलींचा विनयभंग

पसायदान मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  

Feb 20, 2019, 04:42 PM IST
राम गणेश गडकरींच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं खळबळ

राम गणेश गडकरींच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं खळबळ

पुण्यात पुन्हा एकदा पुतळ्यांचा वाद

Feb 19, 2019, 10:18 AM IST
जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून शिवाजी महाराजांना अभिवादन

जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून शिवाजी महाराजांना अभिवादन

सत्य आणि न्याय यांच्यासाठी लढा देणाऱ्या वीर योद्ध्याला माझे नमन, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

Feb 19, 2019, 10:14 AM IST
'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह!

'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह!

उदयनराजे भोसलेंच्या प्रेमापोटी त्यांचे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही.

Feb 17, 2019, 09:59 PM IST
'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास

'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास

मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं.

Feb 17, 2019, 09:29 PM IST
गुन्हे मागे घेतले तरच मतदान, मराठा समाजाचा भाजपला इशारा

गुन्हे मागे घेतले तरच मतदान, मराठा समाजाचा भाजपला इशारा

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर भाजपला मतदान करणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.

Feb 17, 2019, 07:59 PM IST
शोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण

शोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण

बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Feb 17, 2019, 07:16 PM IST
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप

दहशतवादी हल्ल्याचा निषेध, राज्यातून तीव्र संताप

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे.

Feb 16, 2019, 06:34 PM IST