West Maharashtra News

डान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

डान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.

Jan 17, 2019, 05:32 PM IST
पालिकेचा गलथानपणा, पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर

पालिकेचा गलथानपणा, पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर

वाहते येणारे पाणी सिंहगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकीवर याचा परिणाम पाहायला मिळाला.

Jan 17, 2019, 09:59 AM IST
'दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला दिलेली मुदतवाढ बेकायदा'

'दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला दिलेली मुदतवाढ बेकायदा'

 सीबीआयला दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर असल्याचा आरोप

Jan 17, 2019, 09:20 AM IST
शिवाजीराव देशमुख यांच्यावर हजारोंच्या उपस्थित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवाजीराव देशमुख यांच्यावर हजारोंच्या उपस्थित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Jan 15, 2019, 06:35 PM IST
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक SITच्या ताब्यात

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक SITच्या ताब्यात

गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

Jan 15, 2019, 12:06 PM IST
कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना आणखीन एक दिलासा

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटेंना आणखीन एक दिलासा

मिलिंद एकबोटे कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी 

Jan 15, 2019, 11:47 AM IST
मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती हवी - दानवे

युतीबाबत पुन्हा चर्चा

Jan 14, 2019, 05:27 PM IST
पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार

पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार

 पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक

Jan 14, 2019, 05:09 PM IST
शहीद मेजर नायर यांच्यावर अंत्यसंस्कार

शहीद मेजर नायर यांच्यावर अंत्यसंस्कार

 शहीद झालेल्या मेजर शशीधरन व्ही. नायर यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले

Jan 13, 2019, 11:38 AM IST
ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार

ज्या राज्यात जो पक्ष प्रबळ त्यांना जास्त जागा मिळाव्यात- शरद पवार

 १० टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या चौकटीत टिकणार का ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Jan 13, 2019, 10:39 AM IST
भूकेने व्याकुळ गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध

भूकेने व्याकुळ गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध

भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने दूध पाजले आहे.  

Jan 12, 2019, 04:55 PM IST
बारामतीत नगरसेवकावर गुन्हा, अधिकाऱ्याला केली दमदाटी

बारामतीत नगरसेवकावर गुन्हा, अधिकाऱ्याला केली दमदाटी

वजन मापे निरीक्षकांना दमदाटी केल्याने बारामतीत नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 9, 2019, 07:19 PM IST
संभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी, दिला इशारा

संभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी, दिला इशारा

खासादर संभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी घेतली असून कोल्हापुरात फिरु देणार नाही, असा इशारा दिला आहे.

Jan 9, 2019, 06:45 PM IST
शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

शिलान्यास करतो, त्याचं उद्घाटनही आम्हीच करतो - नरेंद्र मोदी

एनएच २११ अर्थात सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद महामार्गाचं तसंच सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून उद्घाटन केलं

Jan 9, 2019, 12:07 PM IST
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातल्या या भागाला देणार भेट

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातल्या या भागाला देणार भेट

'नागरिकांनी पाण्याची बाटली किंवा महिलांनी पर्स किंवा इतर जड वस्तू आणू नये'

Jan 9, 2019, 08:43 AM IST
सवर्णांना आरक्षणाचं ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत

सवर्णांना आरक्षणाचं ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वागत

आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण हे जातीमुक्त व्यवस्थेच्या दृष्टीनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मत

Jan 8, 2019, 04:01 PM IST
साईंच्या भक्तांसाठी 'स्पाईसजेट'ची खास विमानसेवा सुरू

साईंच्या भक्तांसाठी 'स्पाईसजेट'ची खास विमानसेवा सुरू

शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू

Jan 7, 2019, 11:59 AM IST
'गल्लीबोळात हेल्मेट नसेल तर कारवाई नको'

'गल्लीबोळात हेल्मेट नसेल तर कारवाई नको'

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हेल्मेट सक्ती करायलाच हवी

Jan 6, 2019, 08:40 PM IST
पुणे - बंगळुरू महामार्गावरील अपघातात पाच जागीच ठार

पुणे - बंगळुरू महामार्गावरील अपघातात पाच जागीच ठार

पुणे - बंगळुरू महामार्गावर एका अवघड वळणाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत.  

Jan 5, 2019, 06:22 PM IST
पुण्यात बिल्डरच्या मुलावर गुंडांचा बेछूट गोळीबार

पुण्यात बिल्डरच्या मुलावर गुंडांचा बेछूट गोळीबार

हांडेवाडी ते हडपसर असा दुचाकीवर थरारक पाठलाग करत चार गोळ्या झाडल्या.

Jan 5, 2019, 11:12 AM IST