Western Maharashtra News

Loksabha : सांगलीत दोस्तीत कुस्ती...! चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांनी ठोकला शड्डू

Loksabha : सांगलीत दोस्तीत कुस्ती...! चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटलांनी ठोकला शड्डू

Sangali Loksabha : सांगलीमध्ये महाविकास आघाडीतली धुसफूस आता बंडखोरीपर्यंत पोहचलीय. विशाल पाटलांनी (Chandrahar Patil vs Vishal Patil) बंडाचा झेंडा हाती घेतलाय. सांगलीवरून आघाडीत कशी बिघाडी सुरूय, पाहूयात रिपोर्ट

Apr 15, 2024, 07:33 PM IST
 रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

Apr 15, 2024, 01:58 PM IST
Pune News : धक्कादायक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू

Pune News : धक्कादायक! पुण्यातील जत्रेत विजेचा शॉक लागून मुलाचा मृत्यू

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत्रेतील आकाश पाळण्यात बसताना शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. 

Apr 15, 2024, 11:00 AM IST
पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...

पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...

Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे.   

Apr 15, 2024, 09:59 AM IST
 कोल्हापुरात होणार राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक;  हातकणंगले लोकसभा मतदारसंघात  बहुरंगी लढत

कोल्हापुरात होणार राज्यातील सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक; हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. जाणून घेवूया कोण आहे निवडणुकीच्या आखाड्यात.

Apr 14, 2024, 11:48 PM IST
Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?

Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?

Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

Apr 14, 2024, 08:24 PM IST
Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी

Narayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.

Apr 14, 2024, 05:40 PM IST
Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?

Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.

Apr 13, 2024, 10:34 PM IST
लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट

लेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट

Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

Apr 12, 2024, 09:22 PM IST
VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे. 

Apr 12, 2024, 01:53 PM IST
महायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो

महायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो

Loksabha Election 2024 Baramati : महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविलानंतर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे. 

Apr 12, 2024, 11:20 AM IST
'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार

'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार

Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. या विधानानंतरही संजय मंडलिक हे आपल्या विधानावर ठाम आहेत. 

Apr 12, 2024, 07:47 AM IST
Loksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ

Loksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ

Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?   

Apr 12, 2024, 07:12 AM IST
हायप्रोफाईल सीट असलेल्या माढाचं समीकरण बदललं, शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर

हायप्रोफाईल सीट असलेल्या माढाचं समीकरण बदललं, शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर

Madha Loksabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता हायप्रोफाईल सीट असलेल्या माढ्याचं समीकरण बदललं आहे. शरद पवार यांनी पुन्हा मोहिते पाटलांना हातीशी धरल्याने आता माढ्यात भाजपचा कस लागणार आहे.

Apr 11, 2024, 04:46 PM IST
'आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत', संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

'आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत', संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा साधला आहे.   

Apr 11, 2024, 03:25 PM IST
माढाचा सस्पेन्स पुढील 3 दिवसात संपणार! शरद पवारांच्या उमेदवाराचं नाव पाहून फडणवीसांना बसणार धक्का?

माढाचा सस्पेन्स पुढील 3 दिवसात संपणार! शरद पवारांच्या उमेदवाराचं नाव पाहून फडणवीसांना बसणार धक्का?

Madha LokSabha Constituency: महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला शरद पवार गट लोकसभेच्या एकूण 10 जागा लढणार आहे. यापैकी 9 जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षाने यापूर्वीच केली असून केवळ एका जागेवरील सस्पेन्स कायम आहे.

Apr 10, 2024, 01:28 PM IST
नगर हादरलं! मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहरीत पडून मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

नगर हादरलं! मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहरीत पडून मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Ahmednagar 5 Men Died Saving Cat: सायंकाळी साडेचारच्या आसपास ही दुर्घटना घडली. एक एक करुन या विहिरीमध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र त्याला फारसं यश आलं नाही. विहिरीत पडलेल्यांपैकी केवळ एकाचे प्राण वाचवता आले.

Apr 10, 2024, 09:00 AM IST
'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी...', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट

'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी...', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar speech in Baramati : विजय शिवतारे यांनी बारामतीत पवारांविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शिवतारेंनी (Vijay Shivtare) माघार घेतली होती. त्यावर आता अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Apr 9, 2024, 09:25 PM IST
जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक

जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व 48 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.

Apr 9, 2024, 01:47 PM IST
'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'

'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'

Loksabha Election 2024 Maval Constituency Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्दर्शन करताना त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला न भेटण्याचं आवाहन केलं.

Apr 9, 2024, 07:46 AM IST