Western Maharashtra News

शरद पवारांकडून गांधी कुटुंबाचं तोंडभरून कौतुक

शरद पवारांकडून गांधी कुटुंबाचं तोंडभरून कौतुक

सोनिया गांधी यांचं देखील केलं कौतुक

Dec 25, 2018, 06:22 PM IST
पुण्यात लष्करी हॉस्पिटलच्या आवारात फिरणाऱ्या संशयिताला अटक

पुण्यात लष्करी हॉस्पिटलच्या आवारात फिरणाऱ्या संशयिताला अटक

सईद जुनेद सईद अख्तर असं या संशयित तरुणाचं नाव आहे

Dec 25, 2018, 04:57 PM IST
प्रियकरानं कोंडून ठेवलेल्या इराणी तरुणीची अखेर सुटका

प्रियकरानं कोंडून ठेवलेल्या इराणी तरुणीची अखेर सुटका

आरोपी धनराज मोरारजी हा उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे

Dec 25, 2018, 04:28 PM IST
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेनंतर केली चंद्रभागा नदीची महाआरती

उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेनंतर केली चंद्रभागा नदीची महाआरती

पंढरपूरमध्ये शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन...

Dec 24, 2018, 07:49 PM IST
पुण्यात पहिल्यांदाच केक स्पर्धेचं आयोजन

पुण्यात पहिल्यांदाच केक स्पर्धेचं आयोजन

आकर्षक डिझाईन केलेले केक

Dec 23, 2018, 08:33 PM IST
हिजड्यांना मुल होतील पण जलसिंचन पूर्ण झालं नसतं- गडकरींचं वादग्रस्त वक्तव्य

हिजड्यांना मुल होतील पण जलसिंचन पूर्ण झालं नसतं- गडकरींचं वादग्रस्त वक्तव्य

सांगलीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वादग्रस्त विधान केलंय.

Dec 23, 2018, 06:13 PM IST
उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यासाठी गडकरींनी घेतला रुद्रावतार

उड्डाणपुलाचं काम सुरू करण्यासाठी गडकरींनी घेतला रुद्रावतार

नितीन गडकरींनी प्रशासनाला भरला दम

Dec 23, 2018, 02:46 PM IST
साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन

साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन

उदघाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Dec 23, 2018, 02:26 PM IST
खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक

खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक

नितीन गडकरी यांचं ही तोंडभरून कौतुक

Dec 23, 2018, 01:53 PM IST
सांगलीत केमिकल टॅंकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भडकली आग (व्हिडीओ)

सांगलीत केमिकल टॅंकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भडकली आग (व्हिडीओ)

भरधाव ट्रक केमिकलच्या टँकरला येऊन आदळला आणि हाहाकार माजला. 

Dec 22, 2018, 04:50 PM IST
पुणे: मुलाचा खून करून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

पुणे: मुलाचा खून करून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

अमित तू माझ्यावर प्रेम करतो, पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे.

Dec 22, 2018, 01:09 PM IST
पुण्याच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला, कॉंग्रेसला जागा राखण्यात यश

पुण्याच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला, कॉंग्रेसला जागा राखण्यात यश

 शरद पवारांनी पुण्याच्या या जागेतून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांची ईच्छा होती.

Dec 21, 2018, 03:35 PM IST
जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका, मुलांना न पाठविण्याचा इशारा

जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका, मुलांना न पाठविण्याचा इशारा

कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका सुरू असल्याचे पुढे आलेय. 

Dec 20, 2018, 08:49 PM IST
OLX वर खरेदी करताना सावधान, असा तुम्हा गंडा घातला जाऊ शकतो?

OLX वर खरेदी करताना सावधान, असा तुम्हा गंडा घातला जाऊ शकतो?

OLX वर वस्तू खरेदी करत असाल तर जरा सावधान. ऑनलाईन व्यवहारांमध्ये 'एअरपोर्ट स्कॅम' नावाच्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे.  

Dec 20, 2018, 05:15 PM IST
...आणि कबुतरांच्या अंड्यांनी त्याचा जीव घेतला!

...आणि कबुतरांच्या अंड्यांनी त्याचा जीव घेतला!

अर्णबने कबुतरांच्या घरट्यातून अंडी काढली आणि त्याचं आम्लेट करून खाल्लं

Dec 20, 2018, 04:47 PM IST
'सैराट'ची पुनरावृत्ती : मृताच्या पत्नीचा धक्कादायक जबाब

'सैराट'ची पुनरावृत्ती : मृताच्या पत्नीचा धक्कादायक जबाब

'तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी बालाजी लांडगे याची भीड चेपली'

Dec 20, 2018, 03:52 PM IST
'सैराट'ची पुनरावृत्ती : सुमित वाघमारेचे मारेकरी अजूनही मोकाट

'सैराट'ची पुनरावृत्ती : सुमित वाघमारेचे मारेकरी अजूनही मोकाट

बुधवारी सुमित वाघमारेवर बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्राकडून चाकू हल्ला करण्यात आला होता

Dec 20, 2018, 12:24 PM IST
अयोध्या दौऱ्यानंतर अंबाबाईकडे साकडं घालताना ठाकरे म्हणतात...

अयोध्या दौऱ्यानंतर अंबाबाईकडे साकडं घालताना ठाकरे म्हणतात...

...आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं

Dec 19, 2018, 09:12 AM IST